ओबीसीनो, लोकशाही समजली काय?

देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे.हे आकडे वारी खूप जुनी आहे.ओबीसी म्हणजे कोण हेच किती तरी ओबीसी मधील जातीच्या उच्चशिक्षित लोकांना माहिती नाही.हे त्याच्या घरात गेल्यावर शंभर टक्के समजते.अन्यता ज्यांच्या हजार पिढीचा कोणता ही संबध नसलेल्या श्रद्धा,अंधश्रध अज्ञान घरात दिसले नसते.त्या जागी भारतीय संविधान असते.इतर मागास वर्ग किंवा ओबीसी

ओबीसीच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी……

ओबीसीच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी आज संघटीत होणे गरजेचे आहे. विश्वकर्मीय सुतार समाजातील पत्रकार, साहित्यिक, विचारवंतानी ओबीसी आरक्षण, ओबीसी जनगणना,सत्तेतील राजकीय हिस्सेदारीसाठी समाजात जाऊन प्रबोधन करणे गरजेचे आहे. ओबीसी कडे संपत्ती असेल आणि ज्ञान नसेल तर संपती काय कामाची?. भारतीय संविधान पाहिले नसेल तर वाचणार कधी?. म्हणूनच ओबीसी समाजात संविधान

फसलेले महाविकास आघाडी सरकार?

निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाकडे बहुमताचे संख्याबळ नसले की समविचारी पक्षांच्या मदतीने आघाडी करून सत्ता स्थापन करण्याची अपरिहार्यता बनली आहे. केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांना ही लहान मोठ्या १३ प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागली होती. वेगवेगळ्या पक्षांतील भिन्न विचारांची नेतेमंडळी एकत्र आली म्हणजे त्यांचे विचार जुळतातच असे नाही.

ओबीसी सुतार समाजात किती टक्के जागृती आहे?

ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या जातीत किती टक्के सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला क्रीडा,कामगार आणि राजकीय क्षेत्रात जागृती आहे. यांचा तपास करण्याचे काम मी गेली वर्षभर करीत आहे. किती टक्के सुतार समाज बांधवांना सुतार सामाजिक क्षेत्रातील विविध विषय समजतात. डिसेंबर 2020 पासुन मी जिथं जाईल तिथे सुतार समाजात मग एखादा घरगुती कार्यक्रम असेल,

५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित झाला तर?

ओबीसी समाज ज्या पक्षाचा मानसिक गुलाम होतो त्याला तो सत्ताधारी बनवितो असा इतिहास आहे.५२ टक्के ओबीसी वेगवेगळ्या जातीत विभागला आहे. त्यातील काही ओबीसी स्वताला इतरांपेक्षा उच्च वर्णातील वर्गातील समजतात. जशा कि माझा सुतार समाज हा विश्वकर्मा ब्राम्हण समजतो.वधू वर मेळावे घेतांना श्री विश्वकर्मा पांचाल (पाचही गोत्र) समाजचा ओबीसी जातीचा उल्लेख

“खामगाव महावितरणच्या बेबंदशाहीला ग्राहक मंचाचा तडाखा “

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) बुलढाणा(दि.18मे):-खामगाव येथील महावितरण उपविभागीय शहर कार्यालयाने वीज ग्राहकास दिलेल्या अवास्तव बिलाबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली असता आणि त्या तक्रारीसंदर्भात उत्तर सादर करण्याबाबत महावितरण कार्यालयाकडून दिरंगाई केली असता, मा. ग्राहक तक्रार निवारण मंचाने जवळपास पाऊणे दोन लाखाचे वीज देयक रद्द करून महावितरणच्या बेबंदशाहीला जबरदस्त तडाखा दिला आहे.

सत्यनारायण कि सत्यनिष्ठ, तत्वनिष्ठ कि कपोलकल्पित?……….एक विचार

जगातील अनेक तज्ञांनी अनुभवाने सांगितले आहे की, काल्पनिक गोष्टींचा त्याग करून वैज्ञानीक सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ वास्तवरुप स्वीकारा.स्वतःचा जीवनप्रवास, जिवन प्रक्रिया स्वतः अंगिकारल्या शिवाय स्वावलंबी, स्वविकासाला आपल्या पात्रतेनुसार गती मिळणार नाही, पात्रता ही आपलं कौशल्य,शिक्षण व अनुभव इत्यादी गोष्टीवर अवलंबून आहेत. आपल्या पात्रते नुसार आपण आपलं त्या त्या क्षेत्रात कार्याला न्याय मिळवून देऊ

सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी -अण्णा हजारे

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) बुलढाणा(दि.31जानेवारी):-महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या

महाराष्ट्र में विभिन्न पक्ष-पार्टी के लोग और अधिकारियों लगभग 25 हजार करोड़ रुपयों का घोटाला

🔹सहकारिता क्षेत्र बरबाद कर के निजिकरण को बढ़ावा देने की कोशिश हुई हैं। इस घोटाले की उच्च स्तरीय जाँच करे- अण्णाजी हजारे ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-95619 05573 बुलढाणा(दि.25जानेवारी):- महाराष्ट्र राज्य का निर्माण 1960 में हुआ। महाराष्ट्र में 1980 तक 60 सहकारी चीनी कारखाने थे। और वह सब पूरी क्षमता से चल

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) बुलडाणा(दि.6डिसेंबर):-जिल्ह्यमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षीत व साक्षर व्हावा या करीता पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे मागदर्शनाखाली प्रशिक्षक पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ उल्हास केळकर व त्यांची चमू यांनी प्रभाहॉल पोलीस मुख्यालय येथे जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महसुल विभाग व होमगार्ड यांचे करीता

©️ALL RIGHT RESERVED