जीवन संघर्ष

(पुस्तक परीक्षण :- सुभाष राघू आढाव) नवनाथ रणखांबे यांचा ‘जीवन संघर्ष’ हा कवितासंग्रह शारदा प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशित केलेला नवनाथ रणखांबे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह . सतिश खोत यांनी साकारलेले मुखपृष्ठ पाहताच जीवन संघर्ष वाचकांचे लक्ष वेधून घेतो. कवीचे अंतर्गत व्यथा, वेदना, हुंकार,संघर्ष , समाज व्यवस्था, परिवर्तन ….जे पाहिले, अनुभवले,

आपलं नशीब,आपल्याच हाती!

एका बीजाचा वटवृक्ष होऊ शकतो. तसा केवळ एक सकारात्मक विचारही तुमचं अवघ आयुष्य बदलू शकतो. मात्र फक्त सकारात्मक विचार करून चालत नाही तर त्या जोडीला अथक प्रयत्नांची कास ही धरावी लागते. सकारात्मक विचारांमध्ये इतकी ऊर्जा असते की एखाद्याच्या जीवनात पूर्णतः परिवर्तन घडवण्याची ताकद त्यात असू शकते.अशी विचारसरणी असलेली व्यक्ती कोणत्याही

आता 75 हजार रुपये मूळ किंमतीची 500 पुस्तके आता केवळ 18 हजार रुपयात

🔸शाळा, महाविद्यालय,सार्वजनिक वाचनालय व सेवाभावी संस्थाना सुवर्ण संधी.. ग्रंथालय चळवळ गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारच्या योजना आहेत. वाचन संस्कृतीचा एक भाग म्हणून अरिहंत बुक डिस्ट्रीब्युटर्स च्या वतीने शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय व सेवाभावी संस्थाना सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली आहे. या योजने अंतर्गत 75 हजार

इंदिराजींनी पाकची फाळणी केली, मोदीजी भारताची फाळणी करतील !

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006 भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या गेलेेल्या दिवंगत प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी १९७१ च्या भारत-पाक युध्दात पाकिस्तानचे कंबरडे मोडून फाळणी केली होती. त्यांनी पाकला जबरदस्त धडा शिकवला होता. आणिबाणी लादूनही त्या भारताच्या सर्वात पॉवरफुल आणि यशस्वी प्रधानमंत्री म्हणून इतिहासात नोंदल्या गेल्या. पाकची फाळणी करत त्यांनी स्वतंत्र बांगलादेश निर्माण

बाबासाहेब….!: मानवी मनावर उजेडाची लेणी खोदणारी महाकविता

✒️लेखक:-संदीप गायकवाड(मो:-९६३७३५७४००) कवी यशवंत मनोहर यांचा बाबासाहेब..!हा दहावा कवितासंग्रह असून बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रगल्भ जाणीवांचा महाऊर्जावान सम्यक तेजःपुंजआहे.अंधकारमय वाटेला लागलेल्या भारतीय समाजाला नवा ऊर्जायान देणारा अखंड सूर्यमान आहे.हा कवितासंग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालीने दिनांक-१४/०४/२०१६ ला प्रकाशित केला आहे.हा कवितासंग्रह लाडक्या लेकराप्रमाणे संपूर्ण विश्वालाच उराशी कवटाळणाऱ्या तुमच्या आर्तस्वी

वंचितांच्या विकासासाठी

✒️लेेखक:-विजय वडेट्टीवार मंत्री – इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, खार जमीन विकास विभाग तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा. गेल्या काही दिवसांपासून आपणा सर्वांना कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक अडचणी ना तोंड द्यावे लागत आहे. आपद्ग्रस्त,अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकरी, वंचित, बहुजन समाज, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, बाराबलुतेदार,ओबीसी विविध लहान

©️ALL RIGHT RESERVED