🔸हर्निया, हायड्रोसील, गर्भपिशवी, अमबिलिकल हर्निया यासह इतर रुग्णांना मिळाला दिलासा ! 🔹जागतिक मातृ दीना निमित्य मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मोर्शी(दि.14मे):- येथील उपजिल्हा रूग्णालयात जागतिक मातृ दिनाचे औचित्य साधुन विविध समाजीक उपक्रम राबवून मातृ दिवस साजरा करण्याचे समाधान मिळणार आहे. मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात १४ मे रोजी
🔹मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान 🔸मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत ✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क) मोर्शी(दि.2मे):-तालुक्यातील घोडदेव, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, तसेच इतर अनेक ठिकाणी २७ एप्रिल रोजी वादळी वार्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे अतोनात नुकसान
🔸विविध राज्यातील हजारो महानुभाव भक्तांची राहणार उपस्थिती ! 🔹१४ ते १८ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन ; हजारो भक्त घेणार संत महंतांचे दर्शन ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मोर्शी(दि.9एप्रिल):-चिंचरगव्हाण येथे अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ द्वारा आयोजित पंचकृष्ण समाज प्रबोधन व महानुभाव पंथीय
🔹अमरावती मोर्शी वरूड महामार्गावर वाहन चालकांना भुर्दंड ! 🔸रुपेश वाळके यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मोर्शी(दि.3एप्रिल):-वरूड, मोर्शी, अमरावती महामार्गांवर व अमरावती शहरामध्ये वेलकम पॉइंट परिसरात, स्पीड गन च्या नावाखाली वाहन चालकांची सर्रास ऑनलाईन लुट सुरु आहे. वेलकम पॉइंट येथे व अमरावती मोर्शी वरूड महामार्गावर कमी
🔸हर्णीया, हायड्रोसील रूग्णांना मिळाला दिलासा ! 🔹वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांचे रुग्णांनी मानले आभार ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क) मोर्शी(दि.26मार्च):-उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनखली घेण्यात आलेल्या आरोग्य तपासानी शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील निवडक रुग्णांवर टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार हर्णीया, हायड्रोसील,
🔹शासनाच्या उदासीन धोरणामुळे संत्रा उत्पादक संकटात ! 🔸मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक सोई सुविधांच्या प्रतीक्षेत ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क) मोर्शी(दि.26मार्च);-संत्र्याच्या सर्वांगीण विकासासाठी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रासाठी पंजाबच्या धर्तीवर संत्रा उत्पादकांना गुणवत्तापूर्ण संत्रा फळांचे उत्पादन घेता यावे या उद्देशाने राज्यात २०१९ मध्ये मोर्शी तालुक्यातील उमरखेड येथे सिट्रस इस्टेटची
🔸मतदार संघातील प्रस्तावित विकास कामांना मंजुरी देण्याची मागणी ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मोर्शी(दि.22मार्च):-२०२३ २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकासकामांसह शेतकरी शेतमजूर सर्व सामान्य नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये जुलै ते ऑगस्ट २०२२ मध्ये वरूड शहरात अतिवृष्टी
🔸अन्नत्याग आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मोर्शी(दि.19मार्च);-शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी, तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी दापोरी येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे
🔸अमरावती जिल्ह्यातील दीड शतकाकडे वाटचाल करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे दुर्लक्ष ! 🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हा परिषद शाळांचे भीषण वास्तव अधिवेशनामध्ये मांडले ! 🔸जिल्ह्यातील शाळांच्या हजारो वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क) अमरावती(दि.18मार्च):-जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शेकडो वर्ष सर्वात जुन्या शाळांची संख्या जास्त असून याच जिल्हा परिषद शाळेत शिकलेले
🔸ई. सन १९२० पासून लालदासबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची परंपरा ! 🔹पुण्यतिथी महोत्सवानिमित्त लाखो भक्तांचा जनसागर उसळनार ! 🔸ललादासबाबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मोर्शी(दि.17मार्च):-तालुक्यातील दापोरी या गावाला श्री संत लालदासबाबा यांनी आपली कर्मभूमी निवडून विशेष कार्य केले. त्यामुळे दापोरी या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे . श्री