बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानामध्ये बनणार आदिवासी समाजाचे ‘गोंडवाना थीम पार्क’ – वनमंत्री संजय राठोड

🔸नामकरणावरून होत असलेला वाद दुर्दैवी असल्याची टीका ✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.24जानेवारी):- नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते 26 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजता होत आहे. या उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उद्यानाचे नाव गोंडवाना उद्यान

जन्मत: दोष असणा-या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार – पालकमंत्री संजय राठोड

🔹जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन ✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.24जानेवारी):- ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून

यवतमाळ – मूर्तीजापूर रेल्वे ब्रॉडगेज करण्याची मागणी

🔸पालकमंत्र्यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र ✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.22जानेवारी):- जिल्ह्याच्या विकासाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने यवतमाळ – मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्याची मागणी राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. रेल्वेमंत्र्यांनी सदर पत्र संबंधित

संविधान

संविधान घेऊ । चल मित्रा हाती । वाचल्याने ख्याती । वाढणार ।। अधिकार काय । कर्तव्य कोणते । वाचता कळते । संविधान ।। वाचणारा कधी । नाही झुकणार । सदा बोलणार । हिम्मतीने ।। बाबासाहेबास । मानणारा नेता । होणार विजेता । निश्चितच ।। ध्यानीमनी ठेवू । फक्त संविधान ।

लोकसेवा हमी कायदयाची प्रभावीपणे अमलबजावणी करा – रूस्तम शेख यांची मागणी

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.11जानेवारी):-शासकीय व निमशासकीय कार्यालयां मध्ये लोकांची कामे निर्धारीत वेळेत व्हावी यासाठी शासनाने लोक सेवा हमी कायदा २०१६ साली लागु केला आहे या कायदयान्वे लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देत असताना अधिकाऱ्यांनी कर्तव्याचे भान राखून ठेवण्याची वेळापत्रक आखून देण्यात आले आहे.त्यामुळे या कायद्यामुळे कोणताही अधिकारी लोकांचे काम विनाकारण

अग्निपंख फाऊंडेशनच्या उमरखेड तालुका समन्वयकपदी अमोल पाईकराव

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.7जानेवारी):- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरली शाळेचे विषय शिक्षक अमोल पाईकराव यांची अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य डिजीटल उपक्रमाच्या तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली. शिक्षक अध्यापन करत असताना अमोल पाईकराव यांनी अनेक उपक्रम, जयंत्या, स्मृतिदिन, प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण, सामान्य ज्ञान स्पर्धा,प्रश्नमंजुषा कार्यक्रम, कविता गायन स्पर्धा, सांस्कृतिक

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.31डिसेंबर):-कोरोना 19या महामारीच्या काळात, संपूर्ण जग 2020 पुर्ण संघर्षात गेले, या काळात, सगळेजनजीवन विस्कळीत झाले असून याचा प्रभाव शिक्षणक्षेत्रावर कमालीचा झालेला आहे, अगदी महाविद्यालय ते प्राथमिक शाळा, या काळात संपूर्ण देशात सामाजिक अंतर पाळणे आवश्यक व बंधनकारक होते, म्हणूनच तर संपूर्ण महाराष्ट्रात शाळा बंद ठेवण्यात आले होते.

गणिताचा श्रीगणेशा – श्रीनिवास रामानूज

आज आपण पाहतो, जिवनात, समाजात, दैनिक व्यवहार मध्ये प्रत्येक गोष्टीत ताळा आहे. ताळा चुकला की, दैनदिन जिवनातील गणित चुकलं, किंबहुना रोजच्या स्वयंपाकघरात बघा, थोडे गणित चुकलं स्वयंपाक करताना तर जेवन बे -चव होउन जात. शेती घ्या पेरणी करताना दोन पाकमधील अंतर, मळणीकालालधी, काढलेला माल (धान्य) किती ?झाले? याचे गणित मायबळीराजा

पक्षी सप्ताह निमित्त मुडाना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.19डिसेंबर):- शुक्रवारी वन विभाग परिक्षेत्र महागाव यांच्या वतीने दिनांक 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षी सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा, पंचायत समिती ,महागाव. जिल्हा यवतमाळ .या शाळेत विविध प्रकारचे उपक्रम घेऊन पक्षी सप्ताह साजरा

गजानन गोपेवाड यांना उपक्रमशील शिक्षक सन्मान

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.9डिसेंबर):-जि.प. केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा येथील पदवीधर शिक्षक गजानन गोपेवाड हे गेली चार वर्षे सतत व अविरत पणे विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रात नव नवीन शैक्षणिक उपक्रम राबविले गेले त्यांनी अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नवोपक्रमशील शिक्षकांसाठी शैक्षणिक व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रात उभे केले आहे. ते फाउंडेशन चे

©️ALL RIGHT RESERVED