राष्ट्रीय श्रमशक्ती आदर्श समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.18जानेवारी):- एकता सामाजिक सेवा संस्था, इचलकलरंजी यांचे मार्फत देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय श्रमशक्ती फिनिक्स ॲवार्ड 2021 यांचे वितरण सोहळा श्रीमंत बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकलरंजी येथे पार पडला. यावेळी सत्यर्थ एंटरप्रायझेस कोल्हापूर या संस्थेच्या फाऊंडर स्मिता जयंत लंगडे यांना राष्ट्रीय श्रमशक्ती आदर्श समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना लाॅकडाउन

निर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.17जानेवारी):-पुस्तक माणसाचे मस्तक घडवते, आणि घडलेले मस्तक कुणासमोरही नतमस्तक होत नाही! अशी नतमस्तक न होणारी मस्तके प्रत्येक घराघरात निर्माण करायची असतील तर प्रत्येकाच्या घरात स्वतः चे ग्रंथालय हवेच! ही भूमिका घेऊन तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, रुजवण्यासाठी महाराष्ट्रातील नावाजलेल्या दखलपात्र कवी, लेखक, समीक्षक, साहित्यिक व विचारवंत यांच्या

शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील’ पुरस्कार वितरण सोहळा सपन्न

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.17जानेवारी):-जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी.बी.पाटील शैक्षणिक विचारमंच तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांना देण्यात येणाऱ्या ‘शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी, कोल्हापुरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांचा सन्मान महाराष्ट्राच्या शालेय

शिवतेज शिवपुत्र गस्ती यांची “मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस” या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी युनीव्हर्सिटी आॕफ न्यू साऊथ वेल्स (आॕस्ट्रेलिया-सिडनी) विद्यापीठामध्ये निवड

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573 कोल्हापूर(दि.17जानेवारी):- छ.शाहू काॕलनी,कागल येथील शिवतेज शिवपुत्र गस्ती यांची “मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस” या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी युनीव्हर्सिटी आॕफ न्यू साऊथ वेल्स (आॕस्ट्रेलिया-सिडनी) विद्यापीठामध्ये निवड झालेबद्दल मा हनीफ मुश्रीफ यांनी त्याला पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या. यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस अध्यक्ष संजय चितारी,कागल

रांगोळी येथील मुख्य रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

🔸मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.9जानेवारी):-रांगोळी गावातील मुख्य रस्ता अत्यंत खराब झालेला होता. सदरच्या रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन मिणचेकर साहेबांनी दिले होते. त्याअनुषंगाने मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या २५१५ योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी दिला.

राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने समाजसेवकांचा सत्कार

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.9जानेवारी):- येथे करवीर तालुक्यातील वाडिपिर या गावांमध्ये भारत राखीव बटालियन कोल्हापूर 3 व राज्य राखीव पोलीस बटालियन बल गट क्रमांक16 कोल्हापूर यांच्या वतीने कोरोना संसर्गाच्या कालावधीत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक कोरोना युद्धाचा व समाजसेवकांचा सन्मान सैनिक दरबार हॉल येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती राज्य राखीव

मुळचा नंदुरबारचा असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाची गडचिरोली मध्ये हृदयविकाराने मृत्यू

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.31डिसेंबर):-राज्य राखीव दलातील एका जवानाची कर्तव्य बजावत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 29 रोजी सकाळी ही घटना घडली. दीपक लक्ष्मण कोकणी (बक्कल क्रमांक 638 रा. नंदुरबार) असे या जवानाचे नाव असल्याचे राखीव दलाच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत राखीव दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान दीपक लक्ष्मण

मेकअप करायच ना…मग या टिप्स चा उपयोग करा

मेकअप करायला प्रत्येक मुलीला आवडतं. पण मेकअप करणं ही एक कला आहे आणि आवश्यक नाही की प्रत्येक जण या कलेत पारंगत असेलच. मेकअप हे खूप मोठं क्षेत्र आहे. मेकअप करण्यापासून ते मेकअपमधील बारकावे आणि मेकअप करताना होणाऱ्या चुकाही ह्यात सामील आहेत.काही जणी घरून निघताना अगदी पूर्ण मेकअप करूनच बाहेर पडतात

सौ कल्पना शिवाजी भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार प्रदान

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.28डिसेंबर):-सौ कल्पना भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, दौंड, जि. पुणे यांच्यावतीने या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘ राज्यस्तरीय कतृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार देणेत आला. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष,माजी आमदार रमेशअप्पा थोरात, विद्यमान आमदार राहूल कुल, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.सौ कल्पना भाईगडे

विश्वास ट्रेडर्सचे दत्तात्रय पाटील राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने सन्मानित

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.27डिसेंबर):-विश्वास ट्रेडर्सचे संचालक दत्तात्रय पाटील यांना केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे ए .जे .फौडेंशनच्या राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने महेश क्लब इचलकंरजी येथील महासन्मान सोहळ्यात गौरविणेत आले.दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक,उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीनां हा पुरस्कार देणेत येतो. सिने अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अरूण नलावडे यांच्या हस्ते हरूण भाई ईनामदार,

©️ALL RIGHT RESERVED