तळेगाव वाशीयांनी आर.एन.कन्ट्रक्शन विरुद्ध दिला अमरण उपोषणाचा इशारा

🔸हदगाव तहसीलदार यांना शेकडो गावकऱ्यांनी दिले निवेदन ✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-823995466 नांदेड(दि.26ऑक्टोबर):-हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे लागून असलेले क्रेशर डांबर प्लांट आहे.क्रेशर मालक रमेश नंदनी पाटणी आहे गट क्रमांक 76 असून आर.एन. कन्ट्रक्शन व डांबर प्लांटमुळे वायु प्रदूषण व ध्वनि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांची क्रेशर व डांबर प्लांट हे बुद्धवाड्याला

आमदार,खासदारांनी दिव्यांग निधी तात्काळ खर्च करावे – समीर पटेल

🔹नांदेड जिल्ह्यात पाच ते सात कोटी दिव्यांग निधी अखर्चीत ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी) नांदेड(दि.23ऑक्टोबर):- जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ व तसेच विधान परिषदेचे दोन आमदार आणि दोन खासदार असुन, 12 जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांनी प्रती वर्ष 10 लक्ष रुपये तर खासदारांनी

भीती वाटते…!

भीती वाटते हो! भीतीच वाटते… धर्म माझा सांगण्याची… अचानकच एकटे पडण्याची… श्रेष्ठ, कनिष्ठ… याचा वादच नाही वेगळा का मी…..? अलगच दिसेल न सगळ्यात… धाकधुक काळजात.. ठोका चुकण्याची.. हो! भीती वाटते… नष्ट कोण होत आहे…? नष्ट कोण होत आहे….? मी की तो…? तो, जो शेजारीच आहे माझा…. तो…..! ध्रुवीकरण चुंबकाचे वाचले

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारणी जाहीर

🔹तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी तर सचिवपदी भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांची निवड ✒️नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुखेड,नांदेड(दि.15ऑक्टोबर):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा संघटक विशाल पवार, जिल्हा संपर्क प्रमुख अनंत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मुखेड तालुक्याची दि.१२

प्रहार दिव्यांग संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी श्रीराम पा.पवार यांची निवड

✒️चांदू आंबटवाड(नायगाव ता.प्रतिनिधी)मो:-9307896949 नांदेड(दि.9आँक्टोंबर):-रोजी नांदेड येथील प्रहार दिव्यांग साह्यता केंद्रात पार पडलेल्या एका कार्यक्रमात प्रहारचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य मंत्री ना.भच्चूभाऊ कडू यांचे विचार दिव्यांग, विधवा, निराधार व शेतकरी यांच्या पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी नांदेड जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मंगनाळे यांनी बोलावलेल्या विषेश बैठकीत नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पद श्रीराम गोविंदराव पा.पवार आलूवडगावकर

देगलुर-बिलोली विधानसभेची उमेदवारी डॉ.उत्तम इंगोले यांना जाहीर.

✒️प्रतिनिधी विशेष(समाधान गायकवाड) नांदेड(दि.६ऑक्टोबर):- देगलुर-बिलोली विधानसभा पोट निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या ३०ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोट निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार म्हणून डॉ.उत्तम इंगोले यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असल्याची महिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा मा.रेखाताई ठाकुर

“धर्मनिरपेक्ष पणाचे खरे प्रतीक वृक्षच”- दादासाहेब शेळके

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9823995466 नांदेड(दि.3ऑक्टोबर):- आपले भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असून एकाद्याला न्याय,संरक्षण,अधिकार मतदान ईत्यादी ईत्यादी अधिकार देत असताना व्यक्तीची जात व धर्म बघत नाही. त्याचप्रमाणे वृक्ष सुध्दा माणसाला सावली, हवा, फळ, पाणी व जळतन ईत्यादी निस्वार्थी पणे देत असताना व्यक्तीची जात व धर्म बघत नाही. म्हणुण खर्या अर्थाने धर्मनिरपेक्ष पणाचे प्रतीक

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक -राजेश पवार

✒️विशेष प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर) नांदेड(दि.२८सप्टेंबर):-आपले वडील कै संभाजी लक्ष्मणराव पवार यांच्या पाऊल खुणांनवर चालत आमदार श्री राजेश पवार यांनी सर्वसमावेशक समाजकारण करत नेहमीच आपले द्रातृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे.रुग्णसेवेसाठी नेहमीच तत्पर राहून सेवावृत्तीतून गोरगरीब जनतेला मग ती कोणत्याही समाजाची असो वेळीच शासकीय मदतीसोबतच वेळप्रसंगी स्वतः वैयक्तिक आर्थिक भार उचलत रुग्णांनच्या

भाजपा तालुका अध्यक्ष रामकिशन पालनवार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड) नांदेड(दि.२३सप्टेंबर):- नायगाव तालुक्याचे भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची इन्कमिंग मोहीम जोरात सुरू असून शेकडो मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेशानंतर अनेक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अति वंचित असलेल्या घीसाडी समाजाच्या

माणसाला माणूसकीकडे घेऊन जाणारे थोर सामाजिक व्यक्तिमत्त्व कै. दिगंबररावजी धर्माधिकारी बरबडेकर

पवित्र ते कुळ पावन तो देश ! जेथे हरीचे दास जन्म घेती !! या न्यायाने गोदावरी तीरावर वसलेल्या बरबडा या गावात कै. दिगंबरराव ज्ञानोबाराव धर्माधिकारी यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव मातोश्री लक्ष्मीबाई धर्माधिकारी तर वडिलांचे नाव ज्ञानोबाराव धर्माधिकारी हे होते. त्यांच्या अडनावामध्ये धर्म आणि अधिकारी हे दोन शब्द येतात

©️ALL RIGHT RESERVED