शाखा प्रबधंकाने त्रास दिल्याने अपंगाची धाव ना. बच्चुभाऊ कडु यांचे कडे

🔹शाखा प्रबंधकचा मनमानी कारभार,अपंगाना कर्ज देता येत नसल्याची ओरड ✒️प्रदीप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.23जानेवारी):-1 जिल्ह्यातील स्थानिक नांदगाव खंडे येथिल सेंटल बॅक शाखेतील मॅनेजर हे खुर्ची वर बसुण आपले गरीबीचे भान विसरुण गेल्या सारखे अपंग यांच्याशी बोलत असल्याने नांदगाव खंडेश्वर येथिल दिव्यांग सौ.यमुना ज्ञानेश्वर मुके रा.नांदगाव खंडेश्वर,तसेच येनस येथिल प्रदिप रघुते यांनी

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना देण्यात आले श्री गाडगे महाराज मिशनचे सदस्यपद

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573 अमरावती(दि.21जानेवारी):- जगाच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचून समाज प्रबोधनाचे कार्य करणा-या संत गाडगेबाबा यांची संस्था असलेल्या श्री गाडगे महाराज मिशनचे सदस्यपद मिळणे हा आपल्याला मिळालेला सर्वोच्च बहुमान असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले. श्री गाडगे महाराज मिशनचे सदस्यपद

वज्रसत्व दिव्यांग सामाजिक सघंटनेच्या वतीने अभय कँवर यांना सन्मान पत्र

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.21जानेवारी):- जिल्ह्यातील वज्रसत्व सामाजिक सघंटणा महाराष्ट्र राज्याचे नेते सचिन गजभिये तसेच अमरावती जिल्हा अध्यक्ष विजय तायडे.सयैद गफार यांच्या उपस्थितीत शांखा प्रबधंक/कँनरा बॅक वलगाव रोड.या परिसरातील..अपंग बाधंवाना कोरोना सारख्या महामारीत शांखा प्रबधक यांनी अपंगाना कोणता ही त्रास न होता. अपंग असल्यांची जानिव ठेवुण त्यांचे पगार असो कि कर्ज

अपंग जनता दल सामाजिक संघटना चे अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम याची हिवरा (बु)ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.19जानेवारी):- अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक सामाजिक संघटना असून या संघटने च्या माद्यमातून अपंगांच्या न्याय व हक्क साठी सतत कार्य महाराष्ट्र राज्या मध्ये जोमाने सुरु असून या ग्रामपंचायत निवडणुकीत अपंग जनता दल सामाजिक संघटने च्या वतीने अमरावती जिल्ह्या मधून अनेक अपंग उमेदवार उभे

नेहरु युवा केंद्र तर्फे राष्ट्रीय युवा सप्ताह सपंन्न

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.18जानेवारी):- नांदगाव खडे. पोलीश स्टेशन अतंर्गत यश काॅन्व्हेट स्कुल अॅन्ड काॅलेज मध्ये नेहरु युवा केंद्र तर्फे राष्ट्रिय युवा सप्ताह घेण्यात आला असुण हा कार्यक्रम संपन्न झाला ,नेहरु युवा केंद्रच्या राष्ट्रिय युवा स्वयंसेविंका कु,मणिषा साखरे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला असुण चागंल्या प्रकारे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश-आधार भूत खरेदी योजनेत मका,ज्वारी खरेदी पुन्हा सुरू

✒️प्रदीप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.18जानेवारी):-आधारभूत खरेदी योजनेपासून मेळघाटातील मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नयेत म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्र शासनाला केली होती. ती मान्य झाली असून, जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू होत

अखेर डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती शासन स्तरावर होणार साजरी

🔹पॉवर ऑफ मिडीया संघटनेने लावून धरली होती मागणी 🔸पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे यांच्या प्रयत्नांना यश ✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.18जानेवारी):-भारताच्या इतिहासात अनेक कृषी महर्षी, शिक्षण महर्षीयाचे योगदान अफाट आहे. मात्र अनेक कृषी महर्षी, शिक्षण महर्षीयाच्या स्मृती सरकार दरबारी आजही उपेक्षित दिसून येतात. मागासलेल्या विदर्भात शिक्षणाची गंगा आणनारे, स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत 2020 – 2021 हिवाळी सत्र परीक्षा ऑनलाईन ( MCQ) पद्धतीने घेण्याबाबत कुणाल ढेपे यांची कुलसचिव यांना मागणी

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) अमरावती(दि.15जानेवारी):- शैक्षणिक वर्षातील 2020 – 2021 हे सुरू झाले आहे.अनेक कॉलेज कडून असे सागण्यात येतं आहे की, 2020 -21 हिवाळी सत्र परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने धेण्यात येतील पण सध्या स्थिती लक्षात घेऊन या परीक्षा ऑनलाईन ( बहुपर्यायी ) पद्धतीने घेण्यात याव्यात . कारण कोरोना सदुत परीर्थीतीचा प्रादुर्भाव

बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

  महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा दोन हजार रुपये याप्रमाणे लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक 8 (आठ) टक्के वाढ करण्यास व ती 2021-22 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि. 13 जानेवारीच्या) मान्यता देण्यात आली, अशी माहिती

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रा. अनिल सौमित्र यांची तत्काळ हकालपट्टी करा -अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांची मागणी

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) अमरावती(दि.7जानेवारी):- राष्ट्रपिता महात्मा गांधी हे पाकिस्तान चे राष्ट्रपिता आहे असे संबोधणारे प्रा.सौमित्र यांची संत गाडगे बाबा विद्यपीठ येथे नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या या वादग्रस्त वाक्यामुळे आज संत गाडगे बाबा विद्यपीठ येथे ठिय्या आंदोलन करून जो पर्यंत प्रा सौमित्र यांची नेमणूक रद्द करत नाही तो पर्यंत हटणार

©️ALL RIGHT RESERVED