कर्जबाजारी व नापिकीमुळे गणेश सारुक यांची आत्महत्या

✒️नवनाथ आडे(नवनाथ आडे) केज(दि.25ऑक्टोबर) :- केज तालुक्यातील मागिल महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील काढणीस आलेलं सोयाबीन व कांद्याचे पीक गेल्यामुळे गणेश मारुती सारुक रा. जोला ता. केज जि.बीड वय 31वर्षे कर्ज बाजारीपणा व नापिकी ला कंटाळून आत्महत्या केली आहे. गणेश यांच्या कुटुंबात पत्नीसह, दोन मुली, एक मुलगा, वयोवृद्ध आजी असा

कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र राज्य आणि श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज यांच्या वतीने कोरोना संसर्गामुळे एकल झालेल्या महिलांना शेळी वाटप

✒️नवनाथ पौळ(विशेष प्रतिनिधी) केज(दि.8जून):- कोरोना संसर्गामुळे एकल झालेल्या महिलांना कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती , महाराष्ट्र राज्य आणि श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज यांच्या प्रयत्नातून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ज्ञ आदरणीय हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील एक सुहृद व्यक्तीमत्व यांच्या मदतीने व सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई

शासकीय रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी ग्रामसेवकावर कार्यवाही करण्याची लव्हुरी ग्रामस्थांची मागणी

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185 केज(दि.9मे):-केज तालुक्यातील लव्हुरी ग्रामपंचायत हि बर्‍याच दिवसांपासून भ्रष्टाचार प्रकरणी संपुर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. त्यातच आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील मौजे लव्हुरी येथे जिल्हा क्रिडा कार्यालय बीड यांच्या मार्फत व्यायामशाळा बांधकाम मंजूर झालेले आहे. सदरील कामासाठी 21.10.2021 रोजी

आडस – होळ रस्त्यावर लाडेवडगाव शिवारात पुरुष जातीचे अर्धवट जळालेले प्रेत आढळले

🔸घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिकाढ6 सविता नेरकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट ✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185 केज(दि.4एप्रिल):-केज तालुक्यातीळ होळ ते आडस रस्त्यावर लाडेवडगाव शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सविता

केज मध्ये हारुण इनामदारानी मारली बाजी

🔸अध्यक्षपदी सीता बनसोड तर उपाध्यक्ष शितल दांगट यांची बिनविरोध निवड ✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय,प्रतिनिधी)मो:-8080942185 केज(दि.17फेब्रुवारी):-केज नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या आज निवडी जाहीर झाल्या. बिनविरोधपणे निवडी झाल्या. अध्यक्षपदी सीता बनसोड तर उपाध्यक्षपदी शितल दांगट यांच्या निवडी झाल्या. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी होताच त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. हारुण इनामदार यांनी निवडणुकीत आघाडी स्थापन करत

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ शाखा केज तालुक्याची २०२२ नवीन वर्षांची कार्यकारिणी जाहीर

🔹नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रंजीत घाडगे , अनिल वैरागे सचिव , तर नवनाथ पौळ यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती ✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185 केज(दि.7फेब्रुवारी):- दि.६ रोजी बीड जिल्ह्याच्या शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची जिल्हातील सर्व तालुक्यांची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रामनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील तर राष्ट्रीय पुरोगामी

पगार वेळेवर होत नसल्याने केज उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपसंचालक आरोग्य परिमंडळ लातूर यांना दिले निवेदन

🔸निवेदनाद्वारे दिला काम बंद आंदोलनाचा इशारा ✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185 केज(दि.25जानेवारी):-गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगात सह महाराष्ट्रात कोरणा चं संकट ओढवले आहे आणि जगापेक्षा भयानक पहिली आणि दुसरी लाट भारतात येऊन बरीच जीवित हानी झाली आहे अनेकांचे रोजगार गेले असून छोट्या-मोठ्या उद्योग धंद्याची वाटच लागली आहे लोकांच्या नोकऱ्या जाऊन भारतातील सर्वसामान्य

रक्षक असोसिएशन यांच्या वतीने जि प प्रा शाळा लाडेवडगाव येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड)मो:-8080942185 केज तालुका(दि.२६नोव्हेंबर):- रोजी आज संपूर्ण भारताने स्वातंत्र्य समता व बंधुता यांचा अवलंब केला ते म्हणजे लोकशाही होय. कारण आजच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला लोकशाही रुपी भारतीय संविधान राष्टाल अर्पंण केले.म्हणून आज पासून आपल्या संपूर्ण भारतात २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पासून भारतीय संविधान

नदीला महापुर आल्याने जनजीवन विस्कळित,अनेकांची घरे पाण्याखाली

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड) केज(दि.30सप्टेबंर):-केज तालुक्यातले माजंरा धरण आज दि,२८ रोजी ओव्हरफोल झाल्यामुळे ईस्थळ नायगाव आपेगाव सौंदाना या गावामधे जनजीवन विस्कळीत झाले आहे. माजंरा धरणाचे आठरा दरवाजे उघल्यामुळे माजंरा धरणा काठच्या गावामध्ये सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व पिकामध्ये पाणी झाल्यामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या बॉर्डर

लाडेगाव प्रकरणी सर्व दलित संघटनाचे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली आमरण उपोषण सुरू

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(समाधान गायकवाड) केज(दि.२१सप्टेंबर):- केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रकरणा वरून तालुक्यातील सर्व दलित पक्ष व संघटना आक्रमक झाल्या असून दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी सर्वपक्षीय आमरण उपोषणाला बसले आहेत.लाडेगाव ता. केज येथील गायरान प्रकरणा वरून सर्व दलित संघटना व पक्ष एकत्र

©️ALL RIGHT RESERVED