पारावर गावातील आबालवृध्द जमा झाले होते.सरकारने नुकताच ग्रामपंचायतीच्या निवडणूकिचा कार्यक्रम घोषित केला होता.राजकारणातील हवस्या गवस्यांना आनंदाची भरती आली होती.मान्यता प्राप्त पक्षांनी दंड थोपटून निवडणूकिच्या आखाड्यात उतरविण्यासाठी उमेदवाराची शोध मोहीम राबवली होती.निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरे करणारे पक्ष निवडून आल्यावर लोकशाहीला काळीमा फासतात . लोकशाही मूल्यांनी राजव्यवहार न करता लोकशाहीती
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.4सप्टेंबर):- नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.18ऑगस्ट):-ऐतिहासिक परंपरेसह सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणाऱ्या मारबत उत्सवाविना यंदाच पोळा नागपूरकर अनुभवणार आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ही मिरवणूक रद्द करण्यात झाली आहे. त्यामुळे ‘घेऊन जा गे मारबत’च्या आरोळ्या, डीजे-संदलच्या तालावर नाचत-गाजत मिरवणुकीसोबत फिरणे आणि एकमेकांची टर उडविणे, राजकारणी-पाकिस्तानच्या नावाने शिव्याची लाखोळी वाहणे आदी गोष्टींना नागपूरकर मुकणार
🔺क्रांतीदिनी आप चे कार्यकर्ते जेलबंद 🔺प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या घरासमोर घेराव ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.9ऑगस्ट):-संचारबंधी काळातील जनतेचे संपूर्ण वीजबिल माफ करावे यासाठी आम आदमी पार्टी तर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज दि. ९ आगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून राज्यभर आंदोलनाचा ईशारा दिला होता. राज्यभर आम आदमी
🔹आशा वर्कर उतरल्या आपल्या मागण्यांसाठी रस्त्या वर… ✒️नागपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.8ऑगस्ट):-‘मानधन नको, वेनत द्या,’ अशी मागणी करत नागपुरातील आशा वर्कर संघटनेने शुक्रवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात निदर्शने केली. केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आशा वर्कर यांच्या संघटनेने ७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.8ऑगस्ट):-अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना आधी त्याचे हातपाय पलंगाला बांधून मग त्याचे तोंड दाबून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी उघडकीस आली. राजू हरिदास कुकुर्डे (वय ३७ रा. भीमनगर) असे या
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.7ऑगस्ट):-जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे अलीकडेच सेवानिवृत्त झालेत. पण ते अजूनही त्याच पदावर कायम असून, शासकीय अधिकारांचा वापर करीत आहेत. त्यांच्या या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक झाले आहेत तसेच त्यांची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश लवकरच शासनाकडून येणार असल्याचीही चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात
✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.2ऑगस्ट):-जून महिन्यात भरमसाठ वीजबिल आल्यानंतर निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी महावितरणने अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले. मात्र, त्यानंतरही ग्राहकांमध्ये या बिलांबाबत संभ्रम कायम होता. त्यामुळे आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजदर कमी करण्याचे संकेत दिले असून याचा लाभ ९३ टक्के ग्राहकांना मिळेल, याचा दावा केला
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.31जुलै):-ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगत युवकाने केमिकल इंजिनीअर तरुणीशी लग्न करून फसवणूक केली. पती व सासरच्या छळाला कंटाळलेल्या तरुणीने बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तरुणीचा पती, त्याची आई व बहिणीविरुद्ध फसवणूक तसेच हुंड्यासाठी छळ करीत असल्याचा गुन्हा दाखल केला. स्वयम संजीव जोशी (वय २९), त्याची आई
✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.27जुलै):-राज्याची उपराजधानी नागपूर दुहेरी हत्याकांडानं हादरली. अनैतिक संबंधांतून पतीने आपली पत्नी व तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणेश्वर नगर परिसरात घडली. पोलिसांनी मारेकरी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. किरण कुवरलाल बरमैया (वय २९) आणि शिवा अशी मृतांची नावे आहेत.