मा. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी परळी शहरात भव्य तिरंगा रॅली

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी) परळी(दि.12ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात येत्या शनिवारी म्हणजे *13 ऑगस्ट* रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. *आपल्या लाडक्या नेत्या मा. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार आहे.* सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख,

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत परळीत दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी ध्वजांचे मोफत वितरण

🔹नाथ प्रतिष्ठाण 10 हजार ध्वज वितरित करणार; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धनंजय मुंडेंचा पुढाकार ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी) परळी(दि.9ऑगस्ट):- माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीतील सर्वसामान्य नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होता यावे यासाठी श्री. मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत परळी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणीच्या मोफत शिबीराचे आयोजन ; नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा – डॉ. संतोष मुंडे

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ प्रतिनिधी) परळी(दि.7ऑगस्ट):- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणीच्या मोफत करण्यात आले आहे. श्री नाथ हॉस्पिटल येथे सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र याठिकाणी या मोफत शिबीराचे 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आयोजन केले. जास्तीत जास्ती नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे

धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळीत राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानास पुन्हा सुरुवात

🔸रविवारी धनंजय मुंडे देणार प्रभाग क्र. 3 मध्ये गृहभेटी ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)  परळी(दि.7ऑगस्ट):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘राष्ट्रवादी आपल्या दारी, विकासाची प्रभागफेरी’ या अभियानास रविवारपासून पुन्हा सुरुवात होत असून, धनंजय मुंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शहरातील नवीन प्रभाग क्र. 3 मधील नागरिकांच्या

हाॕटेल सिग्मा मालक दिलीप जाधव यांना मातृशोक

🔹वसूबाई विठ्ठलराव जाधव यांचे दुःखद निधन ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी) परळी(दि.6ऑगस्ट):-सिग्मा हाॕटेलचे मालक दिलीप जाधव यांच्या मातोश्री वसूबाई विठ्ठलराव जाधव यांचे वयाच्या 80 वर्षी शनिवार दि.6 आँगस्ट रोजी दुःखद निधन झाले आहे.मातोश्री वसूबाई विठ्ठलराव जाधव या अतिषय प्रेमळ,धार्मिक व सुस्वभावी होत्या. त्यांची आज प्राणजोत मालवळी त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी

परळी-मलकापुर रस्त्याची दुरावस्था ; रस्त्या तात्काळ दुरुस्त करावा

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी) परळी(दि.20जुलै):- शहरातून जाणाऱ्या परळी ते मलकापूर रस्ता जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे व उखडला असुन डोंगरावरील माती रस्त्यावर आल्याने चिखलमय झाला. या मार्गावरुन प्रवास करणे जीवघेणे बनले आहे.अनेक वेळा मागणी करुनही या रस्त्याचे काम होत नसल्याने नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे. तरी या रस्त्याचे काम तात्काळ दुरुस्त करावा

धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठं यश, परळीतील उड्डाणपुलाच्या कामासाठी 100 कोटी मंजूर

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9404223100 परळी(दि.17जुलै):- शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाच्या आणि थर्मल परिसरातील दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने 100 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्याच्या मागणीला

परळीतील छोट्या व्यावसायिकाचे सामाजिक भान; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

🔸कौतुकास्पद उपक्रम- पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे 🔹सामाजिक भान जपणारा उपक्रम- डाॅ. संतोष मुंडे ✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी) परळी(दि.11जुलै):-श्रीमंत व पैसेवाले भरपूर लोक असतात मात्र प्रत्येकात दानत व सामाजिक भान असेलच असे नाही परंतु परळी शहरातील एक अतिशय सर्वसामान्य व छोटा व्यावसायिक असलेल्या युवकांने सामाजिक भान जपत गेल्या सात वर्षापासून अखंडितपणे शालेय

गुरुकुल नॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी चा कार्यक्रम उत्साहात साजरा

✒️सीरसाळ प्रतिनिधी(अतुल बडे) परळी(दि.10जुलै):-गुरुकुल नॅशनल स्कूल सिरसाळा येथे आषाढी एकादशी चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृष्णनाथ लहाने साहेब (चेअरमन), श्री शरद काका कदम, अमर भैया देशमुख, आणि प्रा. फुलारी सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री रुपनर सर तसेच नितीन जाधव सर यांच्या समवेत सर्व मान्यवरांनी सरस्वती मातेच्या

आय टी आय व डिप्लोमा(पॉलीटेक्नीक) ची प्रवेश प्रक्रिया सुरु

🔸आय टी आय साठी २०,६५६ जागा तर तंत्रनिकेतन साठी १५,०४० जागा उपलब्ध 🔹पात्र विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शनानेच प्रवेश प्रक्रिया करावी – विश्वजीत मुंडे ✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी) परळी(दि.23जून):-शासकीय खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी आधार कार्ड, दहावी गुणपत्रक मोबाईल

©️ALL RIGHT RESERVED