रामेश्वर तिरमुखे लिखित “गुरू रविदास संत कबीर दोहे व अर्थ” पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन
✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क) जालना(दि.24,फेब्रुवारी):- लेखक रामेश्वर तिरमुखे लिखित गुरू रविदास संत कबीर दोहे व अर्थ पुस्तकाचे ज्येष्ठ सत्यशोधक तथा लेखक प्रा.जी. ए.उगले ,आष्टी बीड येथील शिक्षणतज्ञ सोमनाथ वाळके सर,महिला महाविद्यालय परभणी येथील प्रा डॉ निर्मला जाधव, राज्यआदर्श शिक्षक गजानन वाळके,सरपंच संदीप भवर ,श्रीमती कस्तुरबाई तिरमुखे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खोरे, विवेकसेठ गिल्डा