PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची चांदी, या दिवशी खात्यात 2000 रुपये येणार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे):-9075913114 बीड(दि.2ऑक्टोबर):-PM किसान योजनेतील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्र सरकार किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजेच 24 ऑक्टोबरला जारी करू शकते. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. दिवाळीपूर्वी

पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकराचा विहीरीत पडून दुर्दैवी मुत्यू

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.2ऑक्टोबर):-घराला लागूनच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकारांचा विहिरीत पडून दुर्दैवी मुत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. वर्षा भगवान शेंडे(वय २२ वर्षे) आणि आर्यन भगवान शेंडे(वय २ वर्षे) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेंडेवस्तीवर राहत असेलेली वर्षा शेंडे शनिवारी रात्री

शिस्तीत शिका आयुष्याचे कल्याण होईल – सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.1ऑक्टोबर):-चार वर्षे शिका मेहनत घ्या आणि पुढचे सर्व आयुष्य मजेत आणि आनंदाने जगा शिस्तीत शिका आयुष्याचे कल्याण होईल असे प्रतिपादन महामार्ग पोलीस विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव यांनी केले आहे. गढी येथील जयभवानी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशीं संवाद साधत सांगितले. जयभवानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने या

बीड जिल्हयात खराब भगरीची विक्री सुरूच-बबलु शिंदे ओम एजन्सीचा बाकीचा साठा कुठे आहे?

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी) बीड(दि.1ऑक्टोबर):-नवराञ उत्सवाची नुकतीच सुरूवात झाली आणी अन उपवास धरलेल्या अनेकांनी भगर खालली या भगरीमुळे अनेकांना विषबाधा झाली बीड,शिरूर,गेवराई तालुक्यातील लोकांना विषबाधा झाली. यावर बीड जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले अन्न व औषध प्रशासन विभागाने बीड येथील ओम एजन्सीवरती कारवाई करून फक्त 1800 किलोचा साठा दाखवला

उसतोड मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर घाटात उलटले; एकाचा मृत्यू, दहा जखमी

🔹बीड जिल्ह्यातील दुदैवी घटना.! ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.30सप्टेंबर):-अंबाजोगाई शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या येल्डा ते मुकुंदराज घाटामध्ये ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघे गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू

संदल मिरवणुकीत कर्तव्य बजावताना पोलीस अंमलदाराचा मृत्यू

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.30सप्टेंबर):-शहरातील प्रसिद्ध शहेंशाहवली दर्गा उरूसनिमित्त निघालेल्या संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला.अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांना खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही हृदयद्रावक घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. शेख अन्वर शेख अब्दुल रउफ (वय ३५) असे

“क्या मिला अर्जे मुद्दआ करके, बात भी खोई इल्तज़ा करके।”

दस साल पहले की, 20 अगस्त 2012 की बात है। ईद का त्यौहार था। आरएसएस के पांचवें सरसंघचालक, जो तब तक भूतपूर्व हो चुके थे और भोपाल में रहा करते थे, अचानक सुबह के वक़्त ईद की नमाज पढ़ने के लिए भोपाल की सबसे बड़ी मस्जिद ताजुल मसाजिद के लिए

हिंदी साहित्य भारती संस्कृती व सभ्यतेची गौरव गाथा आहे- प्रो. डाँ. ओमप्रकाश झंवर

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.30सप्टेंबर):-27 सप्टेंबर 2022 रोजी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर, गढी येथे हिंदी विभागाच्यावतीने “हिंदी साहित्य का इतिहास- अतिथी व्याख्यान” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्वा.सावरकर महाविद्यालय बीड येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश झंवर हे उपस्थित होते.

बीड : फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायकोवर अत्याचार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.29सप्टेंबर):-फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्रानेच मित्राच्या बायकोवर अत्याचार केल्याचा प्रकार धारुर तालुक्यात उघडकीस आला. धारुर तालुक्यातील एका गावात फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायको बरोबर दुष्कृत्य केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपी सचिन सिताराम वाव्हळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२

पीएफआयचे बीडमधील कार्यालय सील; जिल्हा अध्यक्षासह एकाला कोठडी

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.29सप्टेंबर):-पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर बुधवारी रात्री बीडमधील पीएफआयचे कार्यालय महसूल विभागाने सील केले. दरम्यान, बीड शहर पोलिसांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह अन्य एकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीएफआय संघटनेच्या बीड येथील माजी जिल्हाअध्यक्षाला एटीएसने अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या

©️ALL RIGHT RESERVED