बदलीचा निरोपसमारंभ उरकून जात असताना पोलीसाचा अपघाती मृत्यू

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260 बीड(दि.14सप्टेंबर):- पोलिस दलातील पोलीस हवालदार महेश आधटराव नेमणूक नेकनूर राहणार दारफळ तालुका माढा हे गेवराई येथे बदली झाल्याने पत्रकार बंधूंनी रात्री त्यांचा निरोप समारंभ केला होता. ते झाल्यानंतर ते नेकनूर वरुन बीडला येत असताना त्यांच्या कारला अपघात होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला. सन 2006 मध्ये बीड पोलीस

दहा गावात उभारणार सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाने- कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के

✒️गोपाल भैया चव्हाण(बिड प्रतिनिधी)मो:-9665667764 बीड(दि.5सप्टेंबर ):-जिल्ह्यातील दहा गावात सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून 3 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेप्रमाणे व मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील इमारत प्रति ३० लक्ष रुपये याप्रमाणे दहा गावातील

पुरुषोत्तम पुरीत भगवान पुरुषोत्तम मंदीरासाठी विकास निधी देण्याची कमिटी अध्यक्ष व सरपंच याची मागणी

✒️गोपाल भैया चव्हाण(बीङ प्रतिनिधी)मो:-9665667764 बीङ(दि.2सप्टेंबर):-जिल्हातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भारतातले एकमेव भगवान पुरुषोत्तम पुरातन मंदीर असुन तिन वर्षातुन एकदा अधिक मास अधिकचा महीणा येते तेव्हा अधीक मासात महीनाभर याञा उत्सव साजरा होत आसतो यंदा अधिक मास आहे तिन वर्षातुन यावर्षी अधिक मास आलेला आहे माञ कोरोणा मुळे मंदीरे बंद केलेले

छोट्या गावाना शासनाने निधी देण्याची गरज :सरपंच अमोल तिपाले

✒️ गोपाल भैय्या चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764 बीड(दि.26ऑगस्ट):-गेवराई तालुक्यातील हिरापुर ग्रामंपचायत युवा सरपंच अमोल तिपाले साहेब यानी गावचा नकशा बद्दला गावात विविध विकास कामे करत गावात विकास गंगा खेचुन आणली आहे. सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील हिरापुर ग्रामंपचायत सरपंच हे जनतेतुन निवङुन आलेले गावचे पहीले सरपंच युवा सरपंच अमोल तिपाले साहेब यानी

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संत संमेलन विभाग प्रमुख पदी ह भ प अतुल महाराज आदमाने

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी) मो:-9665667764 बीड(दि.24ऑगस्ट):-अखिल भारतीय वारकरी मंङळ महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संत संमेलन विभाग प्रमुख पदी महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तनकार ह भ प अतुल महाराज आदमाने याची निवङ करण्यात आल्याने वारकरी व सांप्रदायिक मंङळाकङुन अभिनंदन करण्यात येत आहे. सविस्तर असे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले

अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती मिनाताई कांबळे यांची निवड

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी) मो:-8080942185 केज(दि.22ऑगस्ट):-अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकते मिनाताई कांबळे यांची निवड करण्यात आली आहे असे समितीचे संस्थापक अध्यक्ष  लालासाहेब गायकवाड यांनी आॅनलाईन नियुक्ती पत्रक देऊन कळविले आहे. त्यांच्यानिवडीबद्दल आदरणीय मिनाताईंचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन वर्षाव करण्यात येत आहे.

अखिल वारकरी संघाचा गेवराई तालुका अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध भारुङकार विष्णु महाराज बांङे याची निवड

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764 बीड(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील गोदावरी काटावरी काठोङा गावचे भुमीपुञ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधकार भारुङकार ह भ प विष्णू महाराज बांङे याच्या धार्मिक व प्रबोधन कार्याची दखल घेत अखिल वारकरी संघाच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील गोदावरी काटावरी

मनुबाईजवळा काठोङा तांङा रस्ता ङांबरी करण काम दर्जेदार

🔸कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब यानी दिलेला शब्द केला पुर्ण 🔹”चौकट :-रस्ते ङांबरी करण कामे रामपुरी ते काठोङा तांङा मनुबाईजवळा ते काठोङा तांङा, श्रीपतअंतरवाला ते रामपुरी काम दर्जेदार करुन पुर्णत्वाकङे यसह तालुक्यातील ग्रामीण शहरी भागात गोदाकाठच्या भागात दळनवळनाचा प्रश्ण मार्गी लावला आहे.” ✒️गोपाल भैय्या चव्हाण (बीड प्रतिनिधी)मो:-9665667764 बीड(दि.17ऑगस्ट):-गोदाकाठचा भागाला रस्त्यावर चालने

लॉकडाऊन च्या काळातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मराठवाड्यातील सामाजिक संस्था यांनी प्रशासनाच्या समोर मांडल्या मागण्या…!!

✒️राम शेळके(बीड प्रतिनिधी) बीड(दि.28जुुलैै):-डमागच्या साधारपणे 20 मार्च 2020 च्या नंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळी तात्काळ आवश्यक असणारी गरज ओळखून कोरो इंडिया आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महाराष्ट्र मधील 42 संस्था सोबत वंचित गटातील लोकांच्या याद्या करून “फूड किट ” तयार करून वाटप करण्यात आले. त्याच्या नंतर लोकांच्या पुढाकाराने

शब्दशृंगार साहित्य मंच आयोजीत राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर

बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क) बीड(दि.23जुलै):- वऱ्हाडी व मराठी भाषेतील सुप्रसिद्ध साहित्य समूह म्हणून ओळख असलेल्या शब्दशृंगार साहित्य मंच समूहात आषाढी एकदशी निमीत्त घेण्यात आलेल्या व कवी प्रदीप हिवरखेडे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्य स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला .निकाल हा ऑनलाईन पद्धतीने समुह प्रमुख विशाल पाटील वेरूळकर यांनी

©️ALL RIGHT RESERVED