शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

🔸विविध संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि. 30 मार्च):-शाहुफुलेआंबेडकरांच्या नावावर पुरोगामित्वाचा आव आणत राज्याच्या दैवतांना काळीमा फासणारे अनेक निर्णय सरकार घेत आहे. त्यातील एक निर्णय म्हणजे 14 मार्च 2023 चा मनुष्यबळ पुरवठादार संस्थांची निवड करणारा शासन निर्णय . सरकारच्या वरील निर्णयान्वये राज्य शासनातील शासकिय निमशासकिय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था

चिंचोली(बु)येथील दरबारात पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांचा जाहीर सत्कार

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.27 मार्च):- तालुक्यातील चिंचोली (बुज.) येथे अल्हाज हरजत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोली (बुज.) उर्स मुबारक निमित्य अम्मासाहेबा व शफीबाबा, शरीफबाबा व यांच्या मार्गदर्शनात माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या शुभहस्ते गोवर्धन दोनाडकर पत्रकार देशोन्नती तथा सचिव तालुका पत्रकार संघ

ब्रम्हपुरीतील वृत्तपत्रात गाजतोय के.बी. नावाचा रेती माफिया दलाल

🔸प्रशासन कारवाई करून आणणार का के. बी. नावाचा चेहरा समोर? ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि. 26 मार्च):- तालुक्यातील सध्याचा चर्चेचा विषय म्हटलं की तालुक्यामधील अवैद्य रेती. हळदा, रनमोचन, आवळगाव, बोढेगाव, सोंन्द्री, खरकाडा, बोळा, अर्हेर- नवरगाव या रेतिघाटातून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती सतत उत्खनन होत आहे. यातील दुवा ही के. बी. नावाच्या

श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडी यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच्याची कार्यशाळा

🔸कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक पद्मश्री श्री पोपटरावजी पवार यांची उपस्थिती ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.16 मार्च):-जिल्हा प्रशासन व कृषी विभाग चंद्रपूर आणि ग्राम पंचायत अड्याळ व श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडी यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सरपंचांची दिनांक 20/3/2023 रोज सोमवार ला

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 126 वा स्मृतिदिन चा कार्यक्रम साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.16मार्च):-क्रांतिज्योती सावित्रीबाई महात्मा जोतीराव फुले माळी समाज विकास समिती पिंपळगाव (भोसले )त.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर चे वतीने दिनांक 09/03/2023 रोज गुरूवार पासून क्रांतिज्योती सावित्रीबाई म.जो.फुले यांचा 126 वा स्मृतिदिन चा कार्यक्रम छ्त्रपती शिवाजी महाराज चौक पिंपळगाव (भोसले) येथे आयोजित करण्यात आला. दि.9/3/2023 ला रात्री 9.00 वाजता कार्यक्रम स्थळी फुले,

राज्य नर्सेस संघटनेचा बेमुदत संप

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.13 मार्च):- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरिता दि. 14.3.2023ला बेमुदत संपाचा इशारा मा.महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्य उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नर्सेस संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गिता खामनकर यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र नर्सेस संघटनेचे जिल्हा सचिव मा.रंजना कोहपरे तसेच राज्य नर्सेस संघटनेचे सरचिटणीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारे सन्मानित

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.13 मार्च):-आझादी का अमृत महोत्सव आणि स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नगर परिषद ब्रम्हपुरीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाती घेतलेल्या स्वच्छ सुंदर व निरोगी शहर अभियानाकरिता नागरिकांचा सहभाग या घटकांतर्गत आयोजित प्लास्टिक संकलन या स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरीने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ब्रह्मपुरी नगर नगरपरिषदेने महाविद्यालयाचा सन्मानचिन्ह

इन्स्पायर करिअर अकॅडमी तर्फे भू- वैकुंठ अड्याळ टेकडी येथे महिला दिन साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि. 9 मार्च):-स्थानिक ब्रह्मपुरी येथील इन्स्पायर करिअर अकॅडमी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते याचाच एक भाग म्हणून यावर्षी महिला दिन भू- वैकुंठ अड्याळ टेकडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मातोश्री मंजुळामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात

भाजपा तालुका मित्र परिवारांकडून अपघात ग्रस्त महिलेला आर्थिक मदत

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रह्मपुरी (दि. 8 मार्च):-भारतीय जनता पार्टी शाखा ब्रह्मपुरी व मित्र परिवाराकडून रणमोचन येथील अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या योगिता विनोद दोनाडकर या महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत केली.दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी रणमोचन गावातील दोनाडकर परिवार व काही आप्तेष्ट नातेवाईक लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात नामकरण विधीच्या

‘आरटीई’ प्रवेशफॉर्म भरण्याची प्रकिया 17 मार्च पर्यंत

🔸पहिली ते आठवीपर्यंत मिळणार मोफत शिक्षण : एकापेक्षा अधिक अर्ज भरता येणार नाहीत ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि. 2 मार्च):-राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास वर्गीय, आर्थिक, दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात.बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार

©️ALL RIGHT RESERVED