मोहता गिरणी टाळेबंदीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे दालनात बैठक

🔹आमदार कुणावारांची गिरणी सुरु करण्याची मागणी ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.16जून):-शहरातील मोहता गिरणी व्यवस्थापणाने विना नोटिस टाळेबंदी घोषित करुन कामगारांचे ३ महिन्याचे वेतनसुद्धा दिले नाही, कामगारांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय न दिल्याने ही गैरकायदेशीर टाळेबंदी तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणी आमदार समिर कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे बैठकीदरम्यान केली.शहरातील मोहता व्यवस्थापणाने बंद केलेली गिरणी पुन्हा

महाआवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचवा -आमदार समीर कुणावार

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.16जून):-पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत महाआवास अभियान ग्रामीण गृहप्रवेश कार्यक्रम पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमामध्ये पंचायत समिती हिंगणघाट येथील ऐकून 9 लाभार्थ्यांना चाबी देऊन गृह प्रवेशासंबंधी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार हिंगणघाट पंचायत समितीच्या सभापती शारदाताई

मनसे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्या वर्धा जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.15जून):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त* मनसे वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष *’अतुल वांदिले* यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिव्यांग (अपंग) *लोकांना पावसाचे कपडे (रेनकोट)* देण्यात आले व तसेच *महिला सेने तर्फे अगदी गरीब मुलांना बूक,पुस्तके

केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वरूपात धान्य वाटप करा- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

🔹लाभार्थ्यांनी घेतली माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.१५जुन):-ए.पी.एल शेतकरी योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट घेतली व त्यांच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा दिला त्यानिमित्त माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मागणी केली की. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत ए.पी.एल शेतकरी धारकांना मोफत

विठ्ठल गुळघाणे यांच्या वतीने एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.१३जून):-कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, कामकाज, व्यवहार बंद झाल्याने कामगार, हमाल, शेतमजूर, भूमिहीन, अपंग, निराधार, वृद्ध, रोजंदारीवर धुणे व भांडी करणाऱ्या महिला, भाजीपाला विक्रेते यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अशा सगरोळी परिसरातील १००० गरजू कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला ०२ ते ०५ टक्के हमीभाव घोषणा तोकडी- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे सरकारला निवेदन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.१२जुन):-मागील ०५ वर्षापासून नापिकीच्या संकटात निसर्गाच्या प्रकल्पामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना सन २०२१ चा केंद्र सरकारने शेतमालाला घोषित केलेला हमीभाव ०२ ते ०५ टक्क्यांनी वाढून तोंडाला पाने पुसली आहे. शेतीमध्ये सालदराचे भरमसाठ वाढले असून शेतमजुरीची रोजी वाढली आहे. शेतामध्ये ट्रॅक्टर सर्व यंत्रसामग्रीचा वापर करताना शेतीला कास दिली आहे. त्यामुळे

परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.13जून):-समुद्रपूर तालुक्यातील परडा गावात दिनांक ०९/०६/२०२१ रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला घरासह शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले तेथील नुकसान ग्रस्तांची आमदार समीर भाऊ कुणावार यांनी पाहणी केली. वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाख्याने घराची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आमदार समीर भाऊ कुणावार भेट घेतली. नुकसान झालेल्या घराला

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यु

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.१२जून):-हिंगणघाट शहरातून बाजार व शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन मोटरसायकल क्र.एमएच ३४-एएल-१४५८ ने गावी निघालेल्या मोटरसायकलस्वाराचा अपघात झाल्याने घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना सकाळी तालुक्यातील मानोरा शिवारात घडली.मृतकाची इसमाची आकाश सर्जेराव कुमरे(२६) रा.नागरी जि.चंद्रपुर अशी ओळख पटली असून अज्ञात मोटसायकल स्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने

टैंकरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटर सायकलस्वाराचा जागीच मृत्यु

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.१२जून):-नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सुगुणा कंपनी जवळ आज शनिवारी दुपारच्या टैंकरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहपाठी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. टैंकर क्र एमएच-३१ डब्ल्यू-६४४७ हा नागपुर येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाला होता.या दरम्यान तालुक्यातील सेलु

रात्रीचे अंधारात प्रशासनाचे सहकार्याने रेतीचोरी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.११जून):-अवैध रेतीवाहतुक तसेच रेतीचोरी प्रकरणी सततच्या बातम्या प्रकाशित होऊनही रेतीतस्कर आपला रेतीचोरिचा व्यवसाय बीनदिक्कतपणे करीत असल्याचे दिसुन येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांपासून तर सर्वच अधिकारी अवैध रेतीव्यवसाय बंद करण्याचा दावा करीत असले तरीही लाखो रूपयांची चिरिमिरी मिळत असल्याने पोलिस यंत्रणा,परिवहन खाते तसेच महसुल खाते यांचे आशिर्वादाने रात्रीचे अंधारात हा रेतीचोरिचा

©️ALL RIGHT RESERVED