घुग्गुस नगरपरिषदेची मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई, 20 हजारांचा दंड वसूल

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी) घुग्गुस(दि.20जानेवारी):- नगरपरिषदेने मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली असून 11 ते  18 जानेवारी पर्यंत नागरिकांकडून 20 हजारांचा दंड वसूल केला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोनाच्या संसर्गाने अचानक उसळी घेतली असून चंद्रपुर जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच घुग्गुस शहरात सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

म्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 🔸संक्रांतीच्या सणानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी 🔹मास्कही दिसेनात,नियमांची पायमल्ली म्हसवड(दि.13जानेवारी):-एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र व राज्य शासन नवनवे निर्बंध लादत आहे. पंरतु माण तालुक्यातील म्हसवड येथील बुधवारच्या आठवडा बाजारात व जनावरांच्या बाजारात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसून येते . सोशल डिस्टंसिंग तर सोडाच परंतु नागरिकांबरोबर

बेलगांव जाणी जि. प. शाळेत जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.12जानेवारी):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगांव जाणी शाळेत जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण शिबीर दिनांक 12 जानेवारी 2022 ला पार पडले. मेंदूज्वरावर मात करण्यासाठी शासनातर्फे हे लसीकरण 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी राबविण्यात येत आहे. शाळेतील सर्वच 52 विद्यार्थ्यांनी ही लस घेतली. याप्रसंगी बेलगांव जाणी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर

शासनाने लावलेल्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा;गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस विभागाला सूचना

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण) मोबा.9075686100 म्हसवड(दि.10जानेवारी):-राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या. गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातारा पोलीस मुख्यालयातून व्हिसीद्वारे संवाद साधाला. यावेळी गृह विभागाचे प्रधान

मोठी बातमी! कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध जाहीर; जाणून घ्या निर्बंध

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 राज्यात कोविडचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाची वाढती स्थिती पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. 👉 *जाणून घ्या निर्बंध* : नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी, रात्री 11 ते

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण!

🔸मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन ✒️जिल्हा प्रतिनिधी बीड(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.2जानेवारी):-राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वेगानं सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, त्या सध्या मुंबईतील

‘… तर अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा!

✒️जिल्हा प्रतिनिधी बीड(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.2जानेवारी):-कोरेगाव भिमा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी कोरोनाच्या स्थितीविषयी विचारणा केली असता अजित पवारांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक झाली. साधारण दररोजचा आकडा लक्षात घेऊन किती पटीत

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.20सप्टेंबर) रोजी सोमवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 2 कोरोना पॉझिटिव्ह

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.20सप्टेंबर):- गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 2 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0,

आष्टीत कोरोना संसर्ग वाढला,काळजी घ्या…!!!

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.10सप्टेंबर):- कोरोना संसर्ग वाढला आहे.सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.आज बीड जिल्ह्यातील किती पॉझिटिव्ह वाचा – बीड जिल्ह्यातील कोरोना रूग्णाचा आकडा हळुहळु कमी होऊ लागला आहे.मात्र आष्टी तालुक्यातील कोरोनाला ब्रेक लागत नाही.जिल्हा प्रशासनाला आज शुक्रवारी प्राप्त झालेल्या २७६५ अहवालात ७९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये बीड शहरासह तालुक्यात

भंगाराम तळोधी येथे सर्वात मोठी चोरी

🔺घरी कुणी नसल्याचा फायदा घेत केले गुपचूप काम ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634 गोंडपिपरी(दि.10ऑगस्ट):-गोंडपिपरी तालुक्यात चोरीचे प्रमाण खूप वाढत आहे. अशातच भंगाराम तळोधी येथील प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ता श्री. प्रमोद सावकार आईंचवार यांच्या घरी आज पर्यंतचे सर्वात मोठी चोरी झाली आहे. ही घटना दिनांक 3/8/2021 रोजी मंगळवारला घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार

©️ALL RIGHT RESERVED