नाशिक येथे गुन्हेगारांकडून जप्त केलेले साडेतीन कोटी चा मुद्देमाल नागरिकांना परत

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी) नासिक(दि.13ऑक्टोबर):- शहर पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केलेला मुद्देमाल मंगळवारी दिनांक 12 पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला सोने चांदीचे दागिने मोटरसायकली मोबाईल फोन रोख रक्कम व अन्य असा मुद्देमाल समावेश होता गेल्या वर्षभरात सर्व पोलीस ठाणे व शहर गुन्हे शाखांनी हस्तगत केलेल्या मुद्दे मालाचे

गंगाखेड शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत धाड एक जण जाळ्यात

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.5ऑक्टोबर):-दुय्यम निबंधक कार्यालय गंगाखेड या ठिकाणी जमीन व प्लॉटची खरेदी विक्री करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतो. पैशाची देवाणघेवाण करून काम करण्याचा प्रकार होत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालय गंगाखेड याठिकाणी प्रभारी दुय्यम निबंधक किसन सखाराम लवंदे हा दोन हजाराची

मागील तीन महीन्यात ब्रम्हपुरी पोलींसांकडून सतत प्रभावी अवैध्य दारू विक्री वर कारवाया..

🔺अवैध दारू वाहतुक करणाऱ्या माफियांना ब्रम्हपुरी पोलिसांचा दणका ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.2ऑक्टोबर):-दि. ०१/१०/२१ रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत अवैध दारू वाहतुकीच्या तीन केसेस करण्यात आल्या असून त्यातील दोन केसेस हया ब्रम्हपुरी टाउन मध्ये तर एक केस ही ग्राम मेंडकी येथे करण्यात आलेली आहे. केली गेलेली कारवाई करण्यात आली.आरोपी क्रीष्णा सुनिल

ब्रम्हपुरी मध्ये सिल्व्हर रंगाची स्वीफ्ट डिझायर कार मधून अवैध्य दारू जप्त

🔺सप्टेंबर २०२१ हया महीण्यात दारूबंदीच्या एकूण ३६ केसेस करण्यात आल्या असून त्यातून एकूण ८,२५,१२५ चा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त 🔺ब्रम्हपुरी पोलिसांची अवैध्य दारू वर जब्बर छापेमारी ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.३०सप्टेंबर):-आज दि. २७/०९/२१ रोजी रात्री ०८:०० वा दरम्यान पो.स्टे ब्रम्हपुरी येथील विशेष पथकास गुप्त माहीतीदाराद्वारे खबर मिळाली की ब्रम्हपुरी येथुन एका

पुसद पोलिसांनी वाटमारी करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.30सप्टेंबर):-दिनांक 29 /8/ 2021रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास येथील बालाजी पतसंस्थेची अल्पबचत व किराणा दुकान चालवीत असलेल्या पीडित नामें, अक्षय महादेव डोळस राहणार मांडवा हा घराकडे जात असताना तीन माणसांनी लाल रंगाच्या कार ने येऊन जबरीने 35,000 हजार रुपये येऊन गेल्याचे महादेव तुकाराम डोळस राहणार मांडवा यांनी

नवऱ्याने केला बायकोचा गळा दाबून खून- नवरा पोलिसांच्या ताब्यात

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी) नाशिक(दि.29सप्टेंबर):– नाशिक रोड परिसरातील एका खाजगी हॉटेलमध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्नीचा खून केल्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या नाशिक रोड पोलिसांनी बिटको पॉईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे त्याची कसून

सात वर्षापासून फरार खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क) पुणे(दि.24सप्टेंबर):-मा.पोलीस अधीक्षक साो , पुणे ग्रामीण श्री . अभिनव देशमुख यांनी रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपी शोधून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार आज दिनांक २२ / ० ९ / २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेल्हा पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत

गाढवाचा वापर करून वाळू चोरीचे प्रमाणात मोठी वाढ

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी ) गंगाखेड(दि.18सप्टेंबर):-येथील वाळूचे धक्के बंद झालेले असताना गंगाखेड येथील गोदावरी नदीतून वाळू चोरीचे प्रमानात वाढ झालेली दिसून येत आहे गाढवावर वाळू वाहून विकण्यास परवानगी कोणी दिली आहे का?आसा प्रश्न जनतेमध्ये चर्चा चा विषय बनला आहे.गंगाखेड येथील गोदावरी नदी पात्रातून दररोज पाण्यातून वाळू काडून गाढवाच्या सह्याने वाळूचा उपसा

नासिक जुना आडगाव परिसरात हत्येचा उलगडा : दारू पिण्यासाठी वीस(20) रुपये दिले नाही म्हणून कटरने वार

✒️विजय केदारे(नासिक,विशेष प्रतिनिधी) नासिक(दि.12सप्टेंबर):- जुना आडगाव नाका परिसरात एक अनोखी इसमाची शुक्रवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला तपोवन परिसरात तील गार्डन मधून शोधून काढले या घटने दारू पिण्यासाठी वीस रुपये दिले नाही म्हणून कटरने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे हत्या करणारा आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड

गोळशी टोलनाक्यावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा जप्त

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887 नाशिक(दि.9सप्टेंबर):- पेठ धरमपुर मार्गावरील गोळशी टोलनाक्यावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा वाहतुक शाखेच्या भरारी पथकाने पकडला असून दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे .    नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक दिनेश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कैलास देशमुख, पोलिस नाईक सागर सौदागर

©️ALL RIGHT RESERVED