योगाभ्यास निरोगी जीवनाचा मूलमंत्र- बाळासाहेब भोसले

✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.21जून):-योगाभ्यास हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र असून प्रत्येकानेच आपले दैनंदिन जीवन जगत असताना व्यायाम, योगाभ्यास व प्राणायाम यासाठी वेळ देऊन निरोगी जीवन जगावे असे प्रतिपादन जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ज्येष्ठ शिक्षक,योगाभ्यास तज्ञ, स्काऊट मास्टर बाळासाहेब भिवसेन भोसले यांनी जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा

आरोग्य महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया !

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने शेकडो रुग्णांना मिळाला दिलासा ! 🔸आ. देवेंद्र भुयार यांनी केले शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाट्न ! ✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क) मोर्शी(दि.29मे):- विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मोर्शी तालुक्यामध्ये भव्य आरोग्य तपासणी महायज्ञ शिबिराचे आयोजन करून आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांची तपासणी

बलिदान दिवस व गुढीपाडवा एकनिष्ठा कडून रक्तदान करून साजरा

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क) खामगांव(दि.4एप्रिल):- जनसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा फाऊंडेशन तर्फे दिनांक 23 मार्च ते हिंदू नववर्ष 2 एप्रिल गुढीपाडव्या निमित्त गरजु रुग्णासाठी रक्तदान शिबिर राबविण्यात आले. सामान्य रुग्णालयात गरजु गरीब थैलीसीमिया, सिकलसिल, या गंभीर आजारग्रस्त तसेच ईतर महिला पुरुष लहान बाळ या रुग्णासाठी हा उपक्रम घेऊन रक्तपुरवठा करण्यात आला.

भव्य रोगनिदान शिबीर संपन्न

🔹पोलिस स्टेशन टेकामांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.16मार्च):- पोलिस स्टेशन टेकामांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर या स्तुत्य उपक्रमचे आयोजन १६ मार्च जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा येथे करण्यात आले होतो.चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या

रक्तदादानाच्या संकल्प पूर्तीने युवकाने केला आदर्श वाढदिवस साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.1मार्च):- मानवाची मदत वृत्ती संपुष्टात येत असल्याचे सर्वत्र बोलल्या जाते, वेळेला महत्त्व देऊन कार्य करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आजही मदत मागणार्‍या हातापेक्षा मद्ती साठी उचलले जाणारे हाथ कमी नाहीत.विदर्भ ब्लड सेवा ग्रुप ब्रम्हपुरी चे अध्यक्ष प्रशांत दादा तलमले यांनी ख्रिस्तानंद रक्तपेढी इथे वाढदिवसा निमित्त आयुष्यातील 8

रक्तदान शिबीराचे आयोजन

🔹पारंपारिकता जपत मुंदडा कुटुंबियांचा सामाजिक उपक्रम ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.23फेब्रुवारी):-शहरातील ख्यातनाम व्यापारी स्व. मदनलाल द्वारकादासजी मुंदडा यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुटूंबियांकडून दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी गंगाखेड शहरात श्री हुजूर साहेब रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रसिद्ध व्यापारी मदनलाल मुंदडा याचे

ध्येयवेड्या प्रतीकने वेळेवर रक्त दिल्याने वाचले रुग्णाचे प्राण

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रह्मपुरी(दि.9फेब्रुवारी):- ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील विलास कचरू मेश्राम यांनी जवळपास 35 ते 40 वेळा अनेक गरजू रुग्णांना वेळेवर विनामूल्य रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविले व सामाजिक बांधिलकी जोपासली होती हीच परंपरा कायम राखत त्यांचा मुलगा प्रतिक विलास मेश्राम या युवकाने सुद्धा आता अत्यंत गरजू रुग्ण महिलेला

आत्मदहन आंदोलन करण्यापूर्वीच गेवराई प्रशासनाला जाग

🔹निराधारा व सर्व सामान्य जनतेकडून सुनील ठोसर यांचे आभार…! ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.२९जानेवारी):- तालुक्यातील गोरगरीब, निराधारांचे, प्रश्न काही दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त आत्मदहन आंदोलन करणार होते, परंतु वेगवेगळ्या प्रसिद्धीच्या माध्यमातून आत्मदहन आंदोलन करण्यापूर्वीच गेवराई प्रशासनाला जाग

शिवसेनाच्या वतीने बाळा साहेब ठाकरे यांचे जन्मदिना निमित्य चिमुर येथे आरोग्य शिबिर

🔸शिबिराचा लाभ घ्यावा शिवसेना तर्फे आव्हान ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमुर(दि.21जानेवारी):-शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना चिमुर तालुका व हीलिंग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चिमुर यांचे संयुक्त विधमाने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन हीलिंगटच हॉस्पिटल येथे 23 जानेवारी ला 10 वाजता करण्यात आले आहे. शिबिरामधे डॉ,

घुग्गुस नगरपरिषदेची मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई, 20 हजारांचा दंड वसूल

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी) घुग्गुस(दि.20जानेवारी):- नगरपरिषदेने मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली असून 11 ते  18 जानेवारी पर्यंत नागरिकांकडून 20 हजारांचा दंड वसूल केला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोनाच्या संसर्गाने अचानक उसळी घेतली असून चंद्रपुर जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच घुग्गुस शहरात सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

©️ALL RIGHT RESERVED