अवैध दारुसह सहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत-आष्टी पोलिसांची कारवाई

🔺दोघांना घेतले ताब्यात-मुख्य आरोपींचा पोलीस घेत आहेत शोध ✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी) आष्टी(दि.30 डिसेंबर):-चंद्रपूर वरून दारूची अवैधरित्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी कडे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच आष्टी पोलिसांनी सापळा रचून अवैध दारुसह दोघांना ताब्यात घेऊन मुख्य पुरवठादार कोण याबाबत पोलिस शोध घेत आहेत. दिनांक २९ डिसेंबर रोजी रात्रौ पोलिसांना

शिक्षण क्षेत्रातील ‘हिरकणी’ आदर्श शिक्षिका सौ. बबीताताई बोडखे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ. सरस्वती लाड) आष्टी(दि.30ऑक्टोबर):-ज्या राष्ट्रात महिलांचा मानसन्मान राखला जातो त्या देशाची प्रगती अव्यहातपणे सातत्यपूर्ण वृद्धिंगत होते. हा जगातला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या राष्ट्रपुरुष, महात्म्यांनी भारताची भूमी पवित्र केली. माणूस घडवण्यासाठी संस्काराच्या माध्यमातून शांत, संयमी, उदात्त हेतूने ऐक्य, बंधुत्व आणि एकतेचा

आकांक्षा आंधळे हिचे नीट परीक्षेत घवघवीत यश

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.13सप्टेंबर):-वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून यामध्ये तालुक्यातील आंधळेवाडी येथील पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक बापुराव आंधळे यांची कन्या आकांक्षा आंधळे हिने नीट परीक्षेत ६३१ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. मेडिकलला जाण्याचे तिचे स्वप्न आता

कनैय्या ऊर्फ चि. रियांश बोडखेच्या भक्तिमय अदाकरीने उपस्थित आवाक

🔹आष्टीचा सात महिन्याचा कनैय्या झाला वारकरी ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.13जुलै):-‘अत्तर सुगंधी व्हायला, फुले सुगंधी लागतात!’ एखाद्या कुटुंबातील लहान मुले अध्यात्मिक क्षेत्राकडे वळण्यासाठी त्या परिवारातील जेष्ठ जन त्या क्षेत्रात असणे गरजेचे आहे. आषाढी एकादशीच्यानिमित्ताने सर्वत्र सुगंधी परमार्थिक वातावरणाने आसमंद दरवळून गेला होता. अशातच आष्टीच्या चि. कनैय्या उर्फ रियांशने आपला वेगळा लुक

डॉ. सय्यद हुमायुद्दीन पदवीदान समारंभात सन्मानित

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.2जून):-तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अँड. बी. डी. हंबर्डे  महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयातून बी. डी. एस. अर्थात दंत चिकित्सा पदवी संपादन करून सध्या औरंगाबाद घाटी येथे शासकीय दंत महाविद्यालयात फेलोशिप करीत असलेला कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांचा चिरंजीव डॉ. सय्यद हुमायुद्दीन यास अहमदनगर येथे

बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी डॉ. अजय दादा धोंडे यांची निवड

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.23मे):-महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन संलग्न असलेल्या बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अजय दादा धोंडे यांच्यासह उपाध्यक्षपदी अविशांत कुमकर, सचिवपदी विशाल बोकेफोड तर खजिनदार म्हणून आवेज सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. देशभरात टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेटचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेती उत्पन्नात वाढ होऊन गावच्या विकासाला चालना मिळेल – आ. बाळासाहेब आजबे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.6मे):-शासकीय नियमाप्रमाणे पाझर तलाव किंवा गाव तलावच्या साईट बसत नसल्याने आणि पाणी उपलब्धतेसाठी अडचणी येत असल्याकारणाने तलाव करणे शक्य होत नाही त्यामुळे आता ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, ज्या ठिकाणी कोल्हापुरी बंधारा करणे शक्य

श्रीक्षेत्र सुदर्शन आश्रम शिंदेवाडी येथे सोमवारी ह. भ. प. श्रीधर महाराज शिंदे यांचे होणार काल्याचे किर्तन

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.1मे):-श्रीक्षेत्र सुदर्शन आश्रम शिंदेवाडी येथे दि. २५ एप्रिल पासून चालू असलेला तृतीय वर्धापन दिन सप्ताहची सांगता दि. २ मे सोमवारी महंत ह. भ. प. गुरुवर्य श्रीधर महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तत्पूर्वी सात दिवस या ठिकाणी भागवत कथा तसेच संत तुकोबाराय जीवन चरित्र आणि महाराष्ट्रातील

राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित राहावे – अँड. राजेंद्र बन

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ. सरस्वती लाड) आष्टी(दि.31मार्च):- गोसावी समाज परिषद बीड आयोजित राज्यस्तरीय समाज मेळावा व बीजहोम महायज्ञ संस्कार चे आयोजन दिनांक २ एप्रिल (गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर) रात्री ९ वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय सोमेश्वर मंदिराजवळ बार्शि रोड बीड येथे करण्यात आले असून दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी राज्यस्तरीय मेळाव्यात समाज रत्न पुरस्काराचे वितरण, गुणवंत

लोकसेवेचा वसा सार्थपणे सांभाळत आईचे निधन होऊनही आ. सुरेश धस यांनी गाजवले विधिमंडळ अधिवेशन

🔸गोरगरीबांच्या विविध प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांना विचाराला जाब ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड) आष्टी(दि.29मार्च):-विधिमंडळ अधिवेशन सुरु असतानाच आ. सुरेश धस यांच्या मातोश्री सुमन अक्का रामचंद्र धस यांचे अकाली दुःखद निधन झाले. आईच्या निधनावेळी आ. सुरेश धस हे मुंबई येथे अधिवेशनातच होते. लोकसेवेचा वसा सार्थपणे सांभाळत असलेल्या धस कुटुंबाने दुःखाचा डोंगर खांद्यावर घेत लोकांच्या प्रश्नांना

©️ALL RIGHT RESERVED