✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.23जानेवारी):-शिव सेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांची जयंती बाळा साहेबांना अभिवादन करुन व रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करून साजरी करण्यात आली. शिवसेना चिमुर च्या वतीने अखंड हिन्दुस्थानाचे कवचकुंडल, सामान्य माणसाच्या प्रश्नावर प्रत्यक्ष मैदानात झुन्जणाऱ्या हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेले हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.23जानेवारी):-राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगारात १८ जानेवारी ला “सुरक्षीतता मोहीम” चा शुभारंभ आगार व्यवस्थापक राकेश बोधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन प्राचार्य सुधीर पोहीनकार,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आगार व्यवस्थापक राकेश बोधे उपस्थित होते.सुधीर पोहीनकर यांनी महामंडळात प्रवाशांची सुरक्षीतता कशी घ्यावी याबाबत चालकांनी घ्यावयाची काळजी व
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.22जानेवारी):- चिमूर ते माकोना एस.टी. बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी करणारे प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी चिमूर आगार व्यवस्थापक यांना सादर केले.सावरी परिसरातील सुमारे 50 ते60 विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी बोथली येथे दररोज जाणे-येणे करीत असतात. सावरी ते बोथली हे ५ किलोमीटरचे अंतर आहे.विद्यार्थी प्रवास सायकलने करतात,
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.21जानेवारी):-शिवसंस्कार पॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच रिंगणात आपली प्रतिष्ठा आजमावतांना युवा उमेदवारांनी विजय संपादन केले आहे. चिमुर तालुक्यातील मौजा पांजरेपार ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसंस्कार पॅनलच्या युवा उमेदवारांनी प्रस्थापित उमेदवारांना पराजीत करत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामधे प्रभाग क्रमांक ३ मधुन उमेदवार सौ. कल्याणी सागर साबळे यांनी एकुन झालेल्या मतदानाच्या
🔸शहरी व ग्रामीण अशी विभागणी न करता सरसकट घरकुल रक्कम देण्यात यावी ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.19जानेवारी):-ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाकरिता मिळणारी रक्कम ही तुटपुंज्या स्वरूपाची असल्याने घरकुल बांधकामाची रक्कम वाढविण्यात यावी अशी मागणी खडसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राऊत यांनी ग्रामविकास मंत्रालय व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.सध्यास्थितीत ग्रामीण भागात
🔹माजी सभापती अब्दुल कदिर शेख ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.17जानेवारी):- नगर परिषदेच्या निवडणूक आरक्षण जाहीर झाला असून विविध प्रभागात उमेदवारी दावेदारी करीत आहे परंतु अनेक ठिकाण च्या प्रभागात मात्र दुसऱ्या प्रवर्ग जातीतील उमेदवार उमेदवारी दावेदारी करीत असल्याने मूळ लोकांवर अन्याय होत असल्याने राजकीय पक्षांनी आरक्षण नुसार त्या जातीतील उमेदवार द्यावा अशी
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.16जानेवारी):- वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या डायरी दिनदर्शिका २०२१ चा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्जून रामटेके होते.प्रमुख अतिथी म्हणून चिमूर प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड.भूपेशकुमार पाटील,धनराज गेडाम,रविंद्र उरकुडे,रावन शेरकुरे,नरेश पिल्लेवान उपस्थित होते.पाहुण्यांचे हस्ते डायरी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सामाजिक
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.14जानेवारी):- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये मासळ रोड लगत असलेल्या वाल्मिक चौक येथे रोड लगत खेळत असलेल्या ३ वर्षीय धिरज शंकर भणारकर यास फोर्ड कंपनीची टायटॅनियम MH34 AM 9355 क्रमांकाच्या कार ने चिरडले असता उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार करीत असताना बाळ मरण पावला व भणारकर कुटुंबियांवर
🔹राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री माई फुले संयुक्त जयंती कार्यक्रम ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.13जानेेवारी):-महिला जागृती विचार मंच यांच्या वतीने लुबिंनी नगर बौद्ध विहार वडाळा येथे राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न झाला . प्रमूख वक्ते म्हणून प्रज्ञा राजूर वाडे , कल्पना महाकाळ कर ,
🔹संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथि महोत्सव ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.11जानेवारी):-महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा शाखा चिमुर च्या वतीने आज दिनांक 11 जानेवारी 2021 श्री संत शिरोमणी संन्ताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथि महोत्सव निमित्य संताजी जगनाडे महाराज यांच्या मुर्तीला माल्यार्पण करुण संन्ताजी दिनदर्शिकाचे विमोचन करण्यात आले,जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे पटशिष्य, गुरुबंधु संत