दोंडाईचा येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर पुंडलिक कोळी कोरी समाज धुळे ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी निवड

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी) दोंडाईचा(दि.23जून धुळे जिल्हा येथील सामाजिक कार्यकर्ते ,मनोहर पुंडलिक कोळी,वडणे, येथील, यांची अखिल भारतीय युवा कोळी,कोरी समाज धुळे जिल्हा ,अंतर्गत जिल्हा अध्यक्ष पत्रकार, संतोष राघो कोळी, यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवप्रसाद भांडे संजीव शिरसाट ,सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र सावळे ,यांच्या आदेशाने, धुळे ग्रामीण तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मनोहर पुंडलीक

दोंडाईचा भाजपाच्या दिनदर्शिकेचे आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते विमोचन

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी) दोंडाईचा(दि.25जानेवारी):- शहर भाजपाचे अध्यक्ष प्रविण महाजन यांच्या माध्यमातून प्रकाशीत केलेले दिनदर्शिकेचे विमोचन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आ.जयकुमार रावल यांनी सांगितले की भाजपाच्या दिनदर्शिका सर्वसामान्य दोंडाईचा शहरातील सर्व नागरीकांना आपल्या दैनंदिन कामासाठी उपयोगी पडेल तसेच दिनदर्शिका तयार करुन

दोंडाईचा येथील ,केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे, संजय नगराळे सर, सागर ठाकुर, बोर्ड मेंबर , अहिराणी गीतांचे कलावंत ,धोंडूभाऊ ठेलारी यांच्या सत्कार

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी) दोंडाईचा(दि.24जानेवारी):- येथील रेस्ट हाऊस येथे केंद्रीय मानव अधिकार संघटनन नवी दिल्ली चे ‌,उत्तर महाराष्ट्र राज्य स्तरावर, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील बोर्ड मेंबर यांच्या पदाधिका-, बैठकीनंतर यांच्या नियुक्तीपत्र देऊन, सत्कार करण्यात आला, दोंडाईचा शहरातील, व, खानदेशाचे, कलावंत, अहिराणी गीतांचे ,धोंडू चैत्राम ठेलारी, यांच्या सत्कार करण्यात आला, आणि, त्यांचे गीतांचे

दोंडाईचा मराठी पत्रकार असोशियन चे अध्यक्ष संतोष कोळी यांच्या सत्कार

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी) दोंडाईचा(दि.12जानेवारी):- येथील , अखिल भारतीय युवा कोळी ,कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष, संतोष कोळी यांची ,मराठी पत्रकार असोसिएशनचे, अध्यक्ष संतोष राघो कोळी यांची पुन्हा अध्यक्ष पदवी बिनविरोध ,निवड झाल्याने त्यांच्या सत्कार नंदुरबार चौफुली येथील रेस्ट हाऊस येथे केंद्रीय मानव अधिकार नई दिल्ली व पत्रकार , सामाजिक,न्याय विधी,

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना दिला मदतीचा हात ! माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीत संदिप बेडसेंचा पुढाकार

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी) दोंडाईचा(दि.11जानेवारी):– शिंदखेडा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने कुरुकवाडे, बाम्हणे, धमाणे याशिवाय शिंदखेडा परिसरातील वरपाडे नेवाडे गावाला जोरदार तडाखा दिला. वीजेचे खांब पडले. यासाठी इंधन, ऑईलची उपलब्धता राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांनी केली परंतु अवकाळी पावसाने अनेकांचे संसार देखील उघड्यावर आलेत. गहू हरभरा मका पपई आदी पिकांचे देखील मोठ्या

दोंडाईचा येथे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी) दोंडाईचा(दि.29नोव्हेंबर):- रावल नगर संतोषी माता दोंडाईचा येथे महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सत्यशोधक समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पूजन करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना मनोज महाजन सर यांनी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा पुणे भिडे वाडा येथे मुलींसाठी सुरू

अखिल भारतीय युवा कोळी समाज धुळे जिल्हा व केंद्रीय मानवाधिकार यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाचे वाचन व पूजन करण्यात आले

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी) दोंडाईचा(दि.27नोव्हेंबर):- येथे अखिल भारतीय युवा कोळी कोळी समाज व केंद्रीय मानव अधिकार यांच्या संयुक्त विद्यमानाने दोंडाईचा येथील धुळे जिल्हा कार्यालय या ठिकाणी आज दिनांक 26 11 2021 रोजी या दिवसाचे औचित्य साधून संविधानाचे वाचन तसेच प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,,आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला मौलिक अधिकार, स्वातंत्र्य

दोंडाईचा झोतवाडे येथील गणेश रवींद्र सदाराव (वय २५) यांच्या गुढ आजचे बद्दल समिती व खासदार यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी

🔹वाल्या सेना ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात आले ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी) दोंडाईचा(दि.13नोव्हेंबर):- झोतवाडे येथील गणेश रवींद्र सदाराव वय २५ हा तरूण दि.९/११/२०२१ सकाळी ६:००वा सुमारे मंदाने गावातील तुकाराम महाराज मंदिर येथे मृत्यू अवस्थेत आढळून आला व त्याची चप्पल तेथून थोड्या अंतरावर पिप्पळ चौरस येथे आढळून आली त्या सोबत असलेल्या पंकज भरत

केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने इंधनवरील कर कमी करावे – दोंडाईचा भाजपाची मागणी

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी) दोंडाईचा(दि.12नोव्हेंबर):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल

मेथी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ

🔹चिराग माळी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिंदखेडा ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी) दोंडाईचा(दि.11 नोव्हेंबर):- मेथी ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराच्या पाश्वभुमीवर तालुका प्रशासनाने अहवाल सादर केल्यानंतर देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. या भ्रष्टाचारास मेथी ग्रामपंचायत संरपच रमाकांत बागले यांचे जिल्हापरिषद मधील उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत जि प धुळे) श्रीयुत तडवी व पी एस

©️ALL RIGHT RESERVED