प्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव

🔸शासकीय अनुदानात हजारो रुपयांचा भ्रष्टाचार ✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे) सातारा(दि.3फेब्रुवारी):- पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील भवानीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पगारी शिक्षक प्रविण गोसावी यांनी आपल्या जागी कायद्याची पायमल्ली करून अध्यापनासाठी डमी शिक्षक नेमला आहे. तसेच मुख्याध्यापक पदाच्या कालावधीत कोणतेही काम न करता हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तरी संबंधित

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड

✒️सातारा(पुरोगामी न्युज नेटवर्क) सातारा(दि.26जानेवारी):- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाची कार्यकारिणी दरवर्षी निवडण्यात येते. वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी सातारा जिल्हाध्यक्षपदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षपदी पक्षर्शेष्ठींनी केलेली फेरनिवड

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे वतीने संविधान बचाव पदयात्रा येत्या डिसेंबर पासून काढणार-भानुदास माळी

✒️सातारा(पुरोगामी न्युज नेटवर्क) सातारा(दि.5नोव्हेंबर):-अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संयुक्तिक विद्यमाने येत्या डिसेंबर महिन्यात *संविधान बचाव पदयात्रा* काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष

मळणीसाठी ठेवलेला सोयाबीनचा ढीग रात्री पेटवून दिला

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे) सातारा(दि.1नोव्हेंबर):-शेतकरी एकीकडे अतिवृष्टीने संकटात अडकला असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी विसापूर (ता. खटाव) येथील पंकज कदम यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीन काढून मळणीसाठी ठेवलेला ढीग शनिवारी रात्री पेटवून दिला. यामध्ये सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. खटाव तालुक्यातील खातगुण विसापूर हद्दीतील शेतकरी आदिक यादव यांचे शेत पंकज कदम हे

संजीवन समाधी अमृत महोत्सवानिमित्त धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

✒️प्रतिनिधी सातारा,खटाव(नितीन राजे) सातारा(दि.31ऑक्टोबर):- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. याकरिता ट्रस्टच्या वतीने संजीवन समाधी अमृत महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर ते मंगळवार दिनांक २७ डिसेंबर अखेर धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यात भाविका-भक्तांचे सुध्दा

इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुधा मुर्ती यांचा लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार !!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७ सातारा(दि.30ऑक्टोबर):-रयत शिक्षण संस्था, सातारा* येथे नुकताच *इन्फोसिस फौंडेशनच्या* अध्यक्षा सौ. सुधा मुर्ती यांचा नुकताच *रुपये २.५ लाखाचा* लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सौ. सुधा मुर्तींनी त्याची परतफेड म्हणुन *रु १० लाखाची* देणगी रयत शिक्षण संस्थेला अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली हा झाला मनाचा मोठेपणा….. पण सौ.

खातगुण येथे तलाव्यांचे ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे) सातारा(दि.11ऑक्टोबर):-जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुण येथील गावाच्या पश्चिम दिशेला तळेश्वर मंदिर व डोंगर भागात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने येथील पाण्याचे तलाव सांडव्यातून वाहत असून तळेश्वर मंदिराचे नियोजन करते माजी पोलीस उपनिरीक्षक धनाजी लावंड भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रमुख पाच तलाव्याचे ओटी भरण करण्यात आले यामध्ये ताराबाई व मानाबाई

खटावचे जवान सूरज शेळके यांचे लडाखमध्ये वीरमरण

🔹कुटुंबावर मोठा आघात ; गावावर शोककळा ✒️सातारा,खटाव(नितीन राजे) सातारा(दि.25जून):- जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील , खटाव येथील जवान ,सूरज प्रताप शेळके (वय २३) विरमरण आले. सैन्य दलात आपली सेवा बजावत असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लडाखमध्ये आकस्मित निधन झाले. असून त्यांचे निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, गावावर शोककळा पसरली आहे. जवान सूरज शेळके

आणि ना.उदय सामंत सुमारे 3000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत चक्क 3 किलोमीटर चालले

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७ सातारा(दि.7जून):- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयातून 6 जून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याबाबत घोषणा केली होती. त्या अनुषंगाने 3 जुन 2021 रोजी आदेश देखील काढण्यात आला. परंतु गत वर्षी कोरोना संकटामध्ये हा दिवस online कार्यक्रम

सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे) सातारा(दि.29मे):-जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) गावचे सुपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिवावर आज दुपारी विसापूर येथे संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. हे दृश्य पाहताना उपस्थितांची मने अक्षरशः हेलावून गेली. ‘अमर रहे अमर रहे, विजय शिंदे अमर रहे’

©️ALL RIGHT RESERVED