गिव्हा येथे मा.स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.18नोव्हेंबर):-शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन शिवसेना कार्यालय गिव्हा येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित शिवसेना शाखा प्रमुख बाळु शिंदे, उपशाखा प्रमुख सचिन राठोड,गोपाल शिंदे, अकोश शिंदे, गोपाल भुसारी, रोहित जाधव ,हर्षत भगत, विठ्ठल जोभाडे, महादेव जोभाडे, रामेशवर चोंडकर, शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित

शिरपूर जैन येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

                ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.3नोव्हेंबर):-पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील टायगर ग्रुप सदस्यांनी उमेश भाऊ पोखरकर यांच्या आदेशावरून अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदभाऊ भालेराव,हनुमान श्रीखंडे ,शुभम वाढे यांच्या वतीने शिरपूर ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले.

वाशिमचे अक्षय पाटील व लोणार तालुक्यातील देवा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लोणी, सोनना,शिवनी जाट येथील असंख्य कार्यकर्त्यांच्या टायगर ग्रुप मध्ये प्रवेश

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.30ऑक्टोबर):-पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त व उमेशभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड तालुक्यातील लोणी ,सोनना ,शिवानी जाट, या तीन गावातील असंख्य टायगर ग्रुप सदस्यांचा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्ह्याचे अक्षय पाटील व लोणार तालुक्यातील देवा ठाकूर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांच्या जाहीर प्रवेश झाला.

धनगर समाज युवा मल्हार सेना तर्फे ज्ञानेश्वर पौळ यांची निवड

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.29ऑक्टोबर):-धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा हिंगोली च्या वतीने एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये हे हिंगोली तालुका संघटक पदी ज्ञानेश्वर पोळ यांची निवड करण्यात आली.व त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राची यशवंतराव पाबळे यांची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला

आमदार संतोषराव बांगर यांच्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त कोथळज येथे नागरी सत्कार

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.27ऑक्टोबर):-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील कोथळज येथील नागरिकांकडून आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कोथळज येथे नागरी सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर साहेब यांनी कोथळज येथील जनता जनार्दन मायबाप जनतेचे भरभरून मतदान रुपी प्रेम दिल्याबद्दल शतशः आभार मानले व आपले हे प्रेम सदैव असेच माझ्या पाठीशी राहो

पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या – शेतकरी नेते लोकशासन एकता पार्टी अतुल भुसारी पाटील

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.22ऑक्टोबर):-शेतकरी हा अनेक अडचणीच्या माध्यमातून शेतातील पांढरा सोना नावांचा कापूस उत्पादक करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटाच्या सामना करुन शेतातील कापूस सोयाबीन उत्पादन चांगल्या पद्धतीने घेत असताना त्यामध्ये दोन तीन महिन्यांपासून पावसाच्या मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकरी हा खुप मोठा प्रमाणात मेराकुटीला आलेला असुन शेतकऱ्यांच्या

आदिवासी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला खावटी कर्ज मिळवून देणार – आमदार संतोषराव बांगर

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.22ऑक्टोबर):- शिवसेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह ,कळमनुरी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोषराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मा.संतोषराव बांगर म्हणाले, कळमनुरी मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी समाजाच्या व्यक्तीला २५ हजार रूपये पर्यंत खावटी कर्ज आणि घरकुल मिळून देणार तसेच पुढील एक वर्षात मोठ्या

मराठवाडासह हिंगोली जिल्हात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे पंचनामे करा

🔹जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष विठ्ठल मोहनकर यांची मागणी ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.21ऑक्टोबर):-मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून ओला‌ दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जगदंब युवा गु्प महाराष्ट्र राज्य प्रदेश

कापसाला 12000/प्रती क्विंटल भाव देऊन खरेदी केंद्र सुरू करा

🔸लोकशासन एकता पार्टी नेते मा अतुल भाऊ भुसारी पाटील ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.19ऑक्टोबर):-देशात व राज्यांत सध्या कोरोना सारख्या रोगांची महामारी असल्याने या महामारीचा सर्वच क्षेत्रातील गोष्टींवर परिणाम दिसून येत आहे परंतु या महामारीत सर्वात जास्त नुकसान हे शेतकरायाचे झाले आहे हे तुम्ही आम्हाला मान्य करावे लागते. सविस्तर व्रत..असे की गेल्या

धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती जमाती सुधारणा अध्यादेशाची अंमलबजावणी करा – धनगर समाज बांधव

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 रिसोड(दि.14ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला भारतीय राज्यघटने नुसार अनुसुचूत जाती /जमाती सुधारणा अध्यादेशाची 1956व 1976 अनुसुचित जमातीची अनुसुचने प्रमाणे अध्यादेशाचे अंमलबजावणी करण्याबाबत रिसोड तहसीलदार यांच्या कडे निवेदन देण्यात आले. निवेदन देतवेळेस धनगर साम्राज्य सेना रिसोड तालुका अध्यक्ष सोपान शेंडगे,आश्रू शेंडगे, कैलास फटांगळे, विकास दहातोंडे‌ व तसेच इतर समाज

©️ALL RIGHT RESERVED