नुकसान झालेले पिकाचे सरसकट सर्वे करा अन्यथा शेतकरी संघर्ष संघटना समाधी आंदोलन छेडण्यात येणार

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव):-8308862587 हिंगोली(दि.7ऑक्टोबर):-गोरेगाव या वर्षी जास्त पावसामुळे झालेल्या पिकाचे पंचनामे करुण त्यांना आर्थिक मदत करावी या करिता शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने समाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचेजिल्हा अध्यक्ष व पदाधिकारि उपस्थित होते. लवकरात लवकर पंचनामे करावे आन्यदा समाधी आंदोलन छेडण्यात येईल. येथील नदी नाले लगत असलेल्या

आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते हनुमान नगर येथील बासा पुजन

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 हिंगोली(दि.4ऑक्टोबर):-हनुमान नगर येथील श्री कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सवा निमित्त तिसऱ्या वर्षाचे बासा पूजन करताना कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषरावजी बांगर  याप्रसंगी आयोजक शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम श्याम भाऊ कदम व पंचायत समिती सदस्य संतोष गोरे व समस्त रामभाऊ कदम मित्र मंडळ उपस्थित होते.

परभणी, हिंगोली जिल्ह्यात काढलेले सोयाबीन पीक पाण्यात

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 हिंगोली(दि.3ऑक्टोबर):-दोन, तीन दिवासांच्या उघडीपीनंतर शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये कापणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांतील सोयाबीनचे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. त्यातच सततच्या पावसात ते भिजल्याने शेंगाना झाडावरच मोड फुटले. त्यामुळे

हिंगोलीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.1ऑगस्ट):-पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयन्ती निमित्त भाजपा कार्यालय हिंगोली येथे अनेकांनी रक्तदान केले.भाजपा विद्यार्थी आघाडी चे उपाध्यक्ष वैभव जूनघरे यांनी रक्तदान केले. यावेळी त्यांना पत्र देताना हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब,भाजपा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथदादा जगताप पाटिल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्या प्रयत्नांना मोठे यश

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 हिंगोली(दि.26सप्टेंबर):-औंढा नगरपंचायत चा पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचा ₹६४५ लक्ष रुपयांचा निधी वितरित.कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ नगरपंचायत येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 644 घरांना मंजुरी मिळाली होती. या मंजूर झालेल्या घराच्या बांधकामासाठी पहिला हप्ता व दुसरा हप्ता निधी वितरित करण्यात यावा अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना

खासदार हेमंत पाटील यांचे धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 हिंगोली(दि.26सप्टेंबर):-महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत असलेल्या न्याय्य मागण्यांना व आंदोलनाला हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा. हेमंतभाऊ पाटील यांनी पत्राव्दारे लेखी पाठिंबा दिला आहे. धनगर समाजाच्या सर्व न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी या बाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही खा. हेमंत भाऊ पाटील यांनी दिले आहे.

हिंगोलीचे खासदार श्री.हेमंत पाटील यांचे केंद्रीय शहरी विकास मंत्री यांना पत्र

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 हिंगोली(दि.26सप्टेंबर):- लोकसभा मतदारसंघातील 6 नगरपालिका व 5 नगरपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेचा निधी गेल्या एक वर्षापासून रखडलेला होता. यासंदर्भात हिंगोलीचे लोकप्रिय व कार्यसम्राट खासदार श्री.हेमंत पाटील यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन हा निधी लवकरात लवकर मंजूर करावा अशी पत्राद्वारे मागणी केली.

हिंगोलीमध्ये खाजगी कोरोना रुग्णालयाच्या उभारणीला नागरिकांचाच विरोध

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 हिंगोली(दि.26सप्टेंबर):- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णावर शासकीय यंत्रणेच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही खाजगी कोरोना रूग्णालय नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये खाजगी कोरोना रुग्णालय सुरू होत आहे. परंतु हे रुग्णालय वसाहतींमध्ये असल्या कारणाने आजू बाजूच्या लोकांना कोरोनाचा त्रास होईल, त्यामुळे या परिसरात हे कोव्हीड रुग्णालय नको,

हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत समर्थन आणि पाठिंबा यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना पत्र

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 हिंगोली(दि.23सप्टेंबर):-राज्यसभा खासदार श्री. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणास पाठिंबा व समर्थनाचे पत्र हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांनी दिली. याचबरोबर पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना तात्काळ मदत द्या – आ. संतोषराव बांगर

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587 हिंगोली(दि.23सप्टेंबर):-मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तूर यासह हळद,ऊस व केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीन पिकाच्या उभ्या झाडांच्या शेंगाला कोंब फुटत आहेत. सर्वच शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे खरिपाची सर्वच पिके चिभडली

©️ALL RIGHT RESERVED