✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) अमरावती(दि.15जानेवारी):- शैक्षणिक वर्षातील 2020 – 2021 हे सुरू झाले आहे.अनेक कॉलेज कडून असे सागण्यात येतं आहे की, 2020 -21 हिवाळी सत्र परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने धेण्यात येतील पण सध्या स्थिती लक्षात घेऊन या परीक्षा ऑनलाईन ( बहुपर्यायी ) पद्धतीने घेण्यात याव्यात . कारण कोरोना सदुत परीर्थीतीचा प्रादुर्भाव
महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा दोन हजार रुपये याप्रमाणे लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक 8 (आठ) टक्के वाढ करण्यास व ती 2021-22 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि. 13 जानेवारीच्या) मान्यता देण्यात आली, अशी माहिती
✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) अमरावती(दि.7जानेवारी):- राष्ट्रपिता महात्मा गांधी हे पाकिस्तान चे राष्ट्रपिता आहे असे संबोधणारे प्रा.सौमित्र यांची संत गाडगे बाबा विद्यपीठ येथे नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या या वादग्रस्त वाक्यामुळे आज संत गाडगे बाबा विद्यपीठ येथे ठिय्या आंदोलन करून जो पर्यंत प्रा सौमित्र यांची नेमणूक रद्द करत नाही तो पर्यंत हटणार
✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.1जानेवारी):-जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाढोणा रामणाथ येथिल एक वयस्कर पुरुष हे गेल्या पाच वर्षा पासुण एकाकी आणि अविरत संघर्ष आहे. त्यांचा मुलगा अपंग असुण अंथरुणाला पडलेला असतो पण वारंवार कार्यालयांचे उबंरठे झिजवुन आणि पात्रतेसाठीची सर्व प्रक्रिया पुर्ण करुनही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने आता
🔹अपंग जनता दल च्या आंदोलनाच्या इशाऱ्या मुळे सर्व आगार प्रमुखाला सक्तीचे पत्र ✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.29डिसेंबर):-केंद्र सरकारने अपंगांची संपूर्ण देशात एकच ओळख मिळावी म्हणून वैश्विक ओळखपत्र ( UDID कार्ड ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते हे कार्ड देशातील कोणत्याही राज्यात अपंगांची ओळख म्हणून दाखविता येते . ज्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
✒️हर्षल बिजवे(विशेष प्रतिनिधी)मो:-9503683249 अमरावती(दि.29डिसेंबर):- जिल्ह्यातील वरूड चे युवा नेते तडफदार नेतृत्व असलेले प्रख्यात समाजसेवक किशोरजी गुल्हाणे हे कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून त्यांच्या कार्याची संपूर्ण वरूड तालुक्यातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चा असून ते प्रत्येकाच्या सुखा-दुखात ते समोर येत त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपलेली आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे
🔸प्रहार विद्यार्थी संघटनेचा आंदोलनाचा इशारा ✒️हर्शल बिजवे(वरुड,तालुका प्रतिनिधी)मो:-9503683249 वरुड(दि.29डिसेंबर):-प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने विभागीय नियंत्रक म.रा.परिवहन मंडळ अमरावती यांना निवेदन देण्यात आले.कोरोना लॉकडाउन मोठ्या कालावधीनंतर शासकीय नियमांचे पालन करत राज्य शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अनुषंगाने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांची तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र
✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905 अमरावती(दि.27डिसेंबर):-केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात केलेल्या गॅस दरवाढीबाबत अंजनगाव येथे रविवार दि.२७ डिसे.रोजी सकाळी ११:००वा.नविन बस स्टेशन चौकात चुल पेटवुन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष सौ.संगीता ठाकरे,प़देश सदस्य सौ.स्मिताताई लहाने, उपाध्यक्ष सौ निलीमाताई कडु सचिव सौ.ममता हुतके,सौ.सुनदाताई सरोदे, विधानसभा अध्यक्ष सौ.स्मिताताई घोगरे, तालुका
✒️प्रदीप रघूते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.27डिसेंबर):- पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, अतंर्गत गटग्राम पचायत येनस, कानस,शाहापुर,अशा तीन गावाचा समावेश असुन कानस हे 80 लोकसंख्या असलेले छोटे गाव आहे .त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर म्हणुन एक ग्रा.पं.थलावर विहीर आहे.आणि ती विहीर गावाच्या एका बाजुला असल्याने रात्री सहा नतंर त्या ठिकाणी सरपटणाल्या प्राण्याची दहशत पसरली
✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.27डिसेंबर):-अबकारी विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांचे आदेश व मागदर्शना खाली मोशी इकसाइज विभागा चे निरीक्षक के. जी. आखरे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री रवी राऊतकर तसेच जवान श्री बजरंग थोरात, प्रफुल्ल भोरे यांच्या पथकाने नव वर्षाच्या आगमनाची धाडसत्र मोहीम राबवून या पथकाने जामगाव ते बेनोडा रोड वर