ऑनलाईन शिक्षण म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या प्राप्त होणारे शिक्षण. कॉम्पुटर, लॅपटॉप, स्मार्ट फोन यांच्या माध्यमातून आपण हे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो. भारतात याची सुरुवात 2004- 05 या वर्षात काही संस्थांनी सुरू केली. पण पर्याप्त संसाधनांचा विकास न झाल्याने हि शिक्षण पध्दती मागे पडली. पुढे काही वर्षे थोड्या शैक्षणिक संस्थात वापर
✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.8जून):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व नॅशनल करीअर सर्विसेस, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 जुन 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर येथील कौशल्य बलम् सभागृहात सकाळी 10 वाजता पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
🔹बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करा ; नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसना वरोऱ्याला थांबा द्या ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.7जून):-कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर व सुपर एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू कराव्या आणि वरोरा रेल्वे स्थानकावर नवीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा द्यावा, या मागणीसह मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या नागपूर – बल्लारशाह मार्गावरील रेल्वे
🔺रेतीघाटामूळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणा बाबद तहसीलदारला स्मरण पत्र ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.6 जून):-कोलारी-बेलगाव नदी कीनारी वसलेले दोन गाव यांच्यावर निसर्गाचा तसा आशीर्वाद पण महसुलासाठी शासन दरबारात नदीघाटांचा काढलेला लिलाव हा शासनाला जरी महसूल मिळवून देत असला तरी त्याची झळ मात्र सामान्य लोकांनाच सोसावी लागते हे तितकंच खरं. नेमकं झालं
🔸चाहुल लोकसभा निवडणुकीची….. ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३० चिमुर(दि.६जुन):- गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील चिमुर व ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम हे दिनांक ७ जुन रोजी दौरा करणार असल्याचे कळताच राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क लावल्या जात आहे. हा दौरा संघटन बांधणीचा आहे की लोकसभा निवडणुकीची चाचपणी आहे? याबाबत अचानकपणे
🔹उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी ही अट रद्द ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.6जून):- उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेली पोलीस पाटील पदे तात्पुरता स्वरूपात भरण्याकरीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासोबतच जाहीरनाम्यात नमूद केलेल्या पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन असावी किंवा स्थावर मालमत्ता
🔹सिपेट येथे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.5जून):-चंद्रपूर येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन व खते मंत्रालयाची मान्यताप्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित इन्स्टिट्यूट आहे. प्लास्टिक आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन व कुशल मनुष्यबळाची
गेल्या काही वर्षापूर्वी शेतकरी संघटनेचा शासन व प्रशासनावर चांगला दबदबा होता. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल बरेच अन्य राजकीय पक्ष आपले समिकरण बनवितांना विचार करीत होते. तर प्रशासकीय अधिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन म्हणजे एक दहशत असली तरी वैचारीक मेजवाणी मिळून आपल्या ज्ञानात भर पडेल अशी अपेक्षा ठेवून होते. शेतकरी संघटनेने शेतकरी
✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.3जून):-राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त असलेले शिक्षक पदे शासनाने ३१ जुलै पूर्वी १००% भरावीत अन्यथा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ठराव नुकत्याच कोल्हापूर झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. राज्यनेते विजय भोगेकर (चंद्रपूर) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकिच्या
🔹मोटारवाहन कायद्याची कडक अंमलबजावणी होणार ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830 चंद्रपूर(दि.2जून):- जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटारवाहन कायद्यातील नियमांची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी