🔹जिल्ह्यात रस्ते अपघात कमी झाल्याने सत्कार ✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) औरंगाबाद(दि.18जानेवारी):-रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केलेले आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे. यासाठी औरंगाबाद जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सत्कार सह्याद्री राज्य अतिथी गृह, मलबार
✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) औरंगाबाद(दि.17डिसेंबर):-शब्दगंध समुह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळ औरंगाबाद आयोजित भव्य पुस्तक प्रकाशन तथा विविध राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा(16) रोजी मौलाना आझाद सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता.याला उद्घाटक म्हणून नरूद्दीन मोल्लाजी ,प्रमुख उपस्थितीत सुमित राठोड, अंकुश त्रिभुवन,दामोधर त्रिभुवन, सुशील वाघमारे, योगेश वैष्णव,विजय त्रिभुवन,संजय काळे, सुमनबाई त्रिभुवन,संगीता दाभाडे,
✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405 औरंगाबाद(दि.21ऑक्टोबर):-येथील काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या औरंगाबाद शहर जिल्हा प्रवक्ता पदावर निवड करण्यात आली.महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत व अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या आदेशानुसार ही
✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620 औरंगाबाद(दि.20ऑक्टोबर):- वार्ड क्र.४१ म्हाडा कॉलनी, रायगडनगर व प्रतापगडनगर मधील जीर्ण अवस्थेत असलेल्या डीपी, फ्यूज, मीटर बॉक्स, सर्व्हिस केबल्स बदलणे बाबत महावितरणचे अतिरिक्त अभियंता श्री.कराळे साहेबांसोबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.यावेळी त्यांनी तात्काळ संबंधित विभागाला पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. यावेळी मनसेचे गणेश साळुंके यांच्यासह शहर सहसचिव
✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) औरंगाबाद(दि.16सप्टेंबर):-मागील काही दिवसांपासून मनपा पथकातील कर्मचारी नागरिकांना थर्मामीटर ऑक्सिमिटर तपासणीच्या नावाखाली नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याबाबत मनसेने आवाज उठवला असून आज जिल्हा अध्यक्ष श्री. सुहासजी दाशरथे व शहर अध्यक्ष श्री. सतनामसिंगजी गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी मनपा उपायुक्तांकडे निवेदन दिले असून कोरोना विषयी काही सूचनाही मनसे
🔸मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल घेतला समाचार ✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620 औरंगाबाद(दि.11सप्टेंबर):-मनपातर्फे व्यापाऱ्यांकडे ऑक्सिमिटर व थर्मामीटर यंत्र नसल्याचे क्षुल्लक कारण देत गुंडशाही पद्धतीने व दमदाटी करून दुकाने बंद करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना हडकोतील मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल समाचार घेतला. आधीच भरमसाठ आलेलं विजबिल व अनेक महिने व्यापार ठप्प असल्याने मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांनी याबाबत मनसेकडे
३१ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश दर्शन आंदोलन केले. ते प्रचंड यशस्वी झाले. परंतु आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरद्रोही व्यक्ती आणि संघटनांनी टीकेचा भडीमार सुरू केला. मतभेद असू शकतात, आहेतही. आणि ते नोंदविले सुद्धा पाहिजेत. ही मतभेदाची प्रक्रिया निरंतर चालू राहिल आणि राहावी.
🔹अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना घेराव आंदोलन करणार ✒️नवी मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) नवी मुंबई(दि.6ऑगस्ट):- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माणकार्या अंतर्गत होत असलेल्या कामात मुजोर सिडको अधिकाऱ्यांनी येथे असलेली प्राचीन व ऐतिहासिक लेणी बुजवून बौद्धांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून राष्ट्राची मौलिक संपत्ती नष्ट केली आहे, याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) औरंगाबाद(दि.5ऑगस्ट):-बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एन दोन ठाकरेनगर भागात हा प्रकार घडला. रुपेश दगेंद्र बिऱ्हाडे (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुपेश हा एका खासगी कंपनीत
औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) औरंगाबाद(26जुलै)-कोरोना या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘ऋतू लोककल्याण प्रतिष्ठान आणि लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे शनिवार दि:-25 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. . या शिबिरात युवकांनी रक्तदान केले.या प्रसंगी सामाजिक