नवी मुंबईच्या ऐश्वर्या कुंचमवारचे सुयश

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931 अहमदनगर(दि.14डिसेंबर):-सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ फार्मसी पनवेल,नवी मुंबई या कॉलेज मधील विद्यार्थीनी ऐश्वर्या अशोक कुंचमवार हिने बी. फार्मसी तिसऱ्या वर्षी 9.93 cgpa गुण मिळवून कॉलेज मधून प्रथम क्रमांक मिळवला आहे ,तसेच मागील दोन वर्षांपासून झालेल्या एकूण सहा सेमिस्टर मध्ये तिने सर्व विद्यार्थ्यांमधून कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला

मेधा ….समर्पणाचे दुसरे नाव

🔸१ डिसेंबर – मेधा पाटकर यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त हेरंबकुलकर्णी यांचा लेख मेधा पाटकर हे एका अस्वस्थतेचे नाव आहे मेधा पाटकर हे एका समर्पणाचे नाव आहे मला मेधा का भावते ? मेधाने माझ्यावर नेमके काय गारुड केले आहे ? मनाच्या तळाशी रुतून बसलेली मेधा मला सारखी का हाकारत असते ?

अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील शेतकरी कामगारांची दिवाळी गोड

🔸ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दिला भाव ✒️माधव शिंदें(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260 अहमदनगर(दि.31ऑक्टोबर):-अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 125 रुपये जास्तीचा भाव देण्यात आला आहे. पुर्वीचा भाव 2500 तर दिवाळी निमित्त वाढीव 125 एकूण 2625 प्रति टन ऊसाला भाव देण्यात आला

केंद्रीय पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष कु.किरण जाधव “कसं डिंपल पडतंय गालावरी” या गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क) अहमदनगर(दि.18ऑक्टोबर):-पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावाजलेले नाव म्हणजे कु.किरण जाधव,यांचे पाहिले अल्बम साँग १६/१०/२०२० ला रिलीज झाले.प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याशी बोलताना अभिनेत्री कु.किरण जाधव यांनी सांगितले की, गाण्याची शूटिंग अहमदनगर जिल्यातील राहुरी मुळा डॅम येथे झालेली असून,शूटिंग चा कालावधी फक्त ६ ते ७ तासांचा होता. कु.किरण जाधव

महाविकास आघाडी सरकारने सरपंचांच्या योग्य हातात हात घालून काम केल्यास ग्रामविकासात राज्य एक नंबराला राहील – बाबासाहेब पावसे पाटील

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260 अहमदनगर(दि.28सप्टेंबर):-संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या मनामनात रुजलेली संघटना आहे संध्या कोरोणाच्या पारशीभोमूवर सरपंचानी मोठ्या प्रमाणात काम उभे केले आहे ग्रामविकासाच्या विविध योजनां सर्व सामान्य माणसाला वेगवेगळ्या योजनांची माहिती देवून लाभ मिळुन देत आहे. ग्रामिण भागात कोरोणा रोखण्यासाठी गावपातळीवर

पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931 अहमदनगर(दि.22सप्टेंबर):-दत्ता गायकवाड आरोग्य अभियान व रुही शैक्षणिक सामाजिक कलामंच , महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यावतीने पत्रकारांसाठी नुकतेच ऑनलाइन वेबिनार द्वारे आरोग्य शिबीर घेण्यात आले. राज्यभरातील अनेक पत्रकारांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी आरोग्य विषयक शंकांचे निरसन करण्यात आले.या वेबिनार मध्ये लठ्ठपणा, मधुमेह,रक्तदाब,सांधेदुखी,मान – कंबर – गुडघ्यांचे त्रास,पावलांचे दुखणे

२२ सप्टेंबर जागतिक कवी दिनी “काव्यातील नक्षञ” मासिकाच्या पाचव्या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा”

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931 अहमदनगर(दि.22सप्टेंबर):-नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणारे डिजिटल ई-मासिक “काव्यातील नक्षञ” च्या पाचव्या ई मासिक सप्टेंबर २०२० अंक चा प्रकाशन सोहळा आयोजन.कवींच्या हक्काचे…सन्मानाचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय.कविंना आदर सन्मान मिळावा म्हणुन स्थापन झाले आहे.२१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रम यशस्वी केले आहे.ई मासिकाच्या माध्यमातुन

गोशाळा नक्षञ काव्यमैफल कान्हेवाडीत संपन्न

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931 अहमदनगर(दि.22सप्टेंबर):-नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे व सह्याद्री युथ फांऊडेशन,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवाउद्योजक,गौरक्षक,समाजसेवक,काव्यप्रेमी मा.श्री.शंभूदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन हा उपक्रम घेण्यात आला.गोशाळा,आई,माता,गाई,भारतमाता या विषयांवरील कवितांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कवी वादळकार,पोलीस कवी विनायक विधाटे,कवी रामदास हिंगे,कवी बालाजी थोरात,कवी अरुण कांबळे या कविंनी कविता सादर करुन समाजप्रबोधन करण्यात

डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

🔸राज्यभरातुन वर्धापनदिन निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव 🔹विविध उपक्रमांनी वर्धापनदिन साजरा ✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931 अहमदनगर(दि.18सप्टेंबर):-महाराष्ट्रातील जाहिरातमुक्त आणि पूर्णत: निशुल्क असलेले एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली या आगळयावेगळ्या मांडणीच्या वृत्तपत्राने वर्षभरात एकूण ३१० अंक प्रसिद्ध करून शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. प्रथम वर्धापन दिन सोहळा १५ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात

मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

ज्यांच्या सुवर्ण लेखणीने इतिहासाच्या पानांवर सूर्यपूत्र कर्णाला अजरामर केले ते अलौकिक, असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे दिग्गज लेखक कैलासवासी शिवाजी सावंत . वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी मृत्यूंजय ही कादंबरी लिहिली . ही कादंबरी म्हणजे मराठी कादंबऱ्यात मानदंड मानली जाते . या कादंबरीमुळे त्यांची ओळखच मृत्यूंजयकार सावंत अशी झाली. कै. शिवाजी गोविंदराव

©️ALL RIGHT RESERVED