तुमचे डेसीबल…!!

मस्त आहे बुवा तुमचे कानही मस्तच की, जाहीर सभेतला आवाज भोंग्याचा गोंगाट लोकांचा.. डेसीबल मर्यादा तेव्हाच ओलांडतो जेव्हा नेता माईक हातात घेतो… काळजी डेसीबलची होतीच तर मेसेज करून प्रचार करायचा होता… स्वागत- सत्कार न बोलताच करा.. कानात बोलून हळूच, आले तसे गुपचूप जा! डेसीबलची मर्यादा आधी तुम्ही पाळा..! लोकांची काळजी

पत्रकारांनी आपल्या समस्या PSVPSS संघटनेकडे मांडाव्यात

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांचे किनवट बैठकीत आवाहन ✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क) किनवट,नांदेड(दि.25एप्रिल):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या उपस्थितीत किनवट तालुका कार्यकारणीची महत्त्वपुर्ण बैठक दिनांक २४ एप्रिल,२०२२ रोजी “आज की न्यूज” कार्यालयात पार

संजय बियाणी हत्येप्रकरणी माहेश्वरी सभा गंगाखेड च्या वतीने निषेध व तहसीलदारांना निवेदन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) नांदेड(दि.7एप्रिल);- येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते स्व. संजय बियाणी यांची दिनांक 5 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी दिवसा गोळ्या घालून हत्या केली .याच्या निषेधार्थ गंगाखेड येथे दिनांक 7 एप्रिल रोजी माहेश्वरी सभेच्या वतीने शहरातील भगवती चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढत

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची विविध विषयांवर बैठक

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क) नांदेड,किनवट(दि.14मार्च):- प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डी .टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची विविध विषयावर नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक, डॉ.

नरसीच्या श्याम गायकवाड गायकांचा आवाज दिल्लीत गाजणार

✒️माधव शिंदे(मो:-७७५७०७३२६०)नांदेड,जिल्हा प्रतिनिधी नांदेड(दि.8मार्च):-जय भारत माता सेवा समितीच्या वतीने नवी दिल्ली.जय भारत माता सेवा समिती संस्थापक अध्यक्ष ओम श्री. श्री.श्री. हवा मल्लिनाथ महाराज यांनी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्ती कार्यक्रमात नरसी येथील गायक तथा पत्रकार श्याम गायकवाड यांना गायणाची संधी मिळाली असुन अल्पकाळातच आपल्या मधुर वाणीने ग्रामीण भागातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या

ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी शेवाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

✒️माधव शिंदे(नांदेड जिल्हा,प्रतिनिधी) नांदेड(दि.27फेब्रुवारी):-बरबडा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत कार्यरत तसेच विविध कलागुण अंगी असलेले शिक्षक शिवाजी महादजी शेवाळे यांची २०२१ चा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड नुकतीच करण्यात आली असून,रविवार दिनांक २७ रोजी दुपारी बारा वाजता नांदेड शहरातील कुसुम सभागृहात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोकराव

नवीन नवरीसह पाच जणांचा अपघाती मृत्यू

🔺उमरखेडकडे येत असतांना भोकर-किनवट रस्त्यावरील सोमठाणा गावाजवळ झाला अपघात ✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466 नांदेड(दि.21फेब्रुवारी):-जारी कोट ता.धर्माबाद येथून लग्न करून नवीन नवरी घेऊन जाणाऱ्या एका वाहतुक गाडीला सोमठाणा ता.भोकर येथे एका विट वाहणाऱ्या गाडीने समोरासमोर धडक दिल्यामुळे नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.आणि जवळपास 10 लोक जखमी झाले आहेत.सारखी ता.उमरखेड येथील एका

पंजाबराव डख यांचे मांजरम येथील व्याख्यान

✒️माधव शिंदे(नांदेड जिल्हा,प्रतिनिधी) नांदेड(दि.18फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे दि. २० फेब्रुवारी,रविवार रोजी मांजरम येथे सायंकाळी ०७ वाजता व्याख्यान होणार आहे .रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे ,या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पंजाबराव डख यांना निमंत्रित केले आहे ते

मतदारांनो तुम्ही लोकप्रतिनिधी बनवता म्हणुन आम्ही निधी देतो खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

✒️हानमंत मारोती चंदनकर(विशेष प्रतिनिधी) नांदेड(दि.16फेब्रुवारी):-गोलेगांववाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह काला,महारुद्र हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा,व कलशारोहन कार्यक्रम भाविक भक्त,गावकरी व पंचक्रोसीतील असंख्य जनसमुदायाच्या साक्षीने नयनरम्यसोहळा मोजे गोलेगाव वाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे पार पडला याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब बोलताना मीही वारकरी सांप्रदायाला जवळुन ओळखतो. त्यामुळे

सेवानिवृत्ती निमित्त सैनिक किशन सुर्यवंशी यांचा सत्कार समारंभ

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी) नांदेड(दि.3फेब्रुवारी):-भारतीय सैन्य दलातील बावीस वर्षांच्या सेवेनंतर ३१ जानेवारी २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेले सैनिक किशन महाजन सुर्यवंशी यांचा शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या जन्मगावी कवाना येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.श्री संत नंदी महाराज संस्थान, कवाना ता. हदगाव जि. नांदेड येथे

©️ALL RIGHT RESERVED