श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित मानधन तात्काळ द्या – हेल्पिंग हैण्ड एनजिओची मागणी

✒️राजेश सोनुने(वरीष्ठ विशेष प्रतिनिधी)मो:-9767355533 नागपूर(दि.24सप्टेंबर):—श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्याबाबत तसेच मानधनात वाढ करण्याची मागणी हेल्पींग हॅन्ड एनजीओच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.वृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग तसेच दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती यांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधार म्हणून मासिक मानधन देण्यात येते परंतु गेल्या तीन ते चार

वाल्मिकी समाजाचा तरुण कृष्णा वाल्मिकीचा यांचा खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी

🔹नंदूभाऊ गट्टुवार यांचे नेतृत्वात निवेदन सादर ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.13जुलै):-राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील झालरापाटन शहरात मुस्लिम समाजातील काही सदस्यांनी वाल्मिकीचा तरुण कृष्णा वाल्मिकीचा खून केल्याचा आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कुठे जाते की या लोकांनी या निर्दय हत्येच्या घटनेचा व्हिडिओदेखील बनविला. जेणेकरून त्यांची दहशत समाजात कायम

राजकीय आरक्षण ! नव्हे, आरक्षणाचे राजकारण !

आज अनेक समाज घटक आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे ज्याचा वाटा त्याला न मिळता इतरांनी म्हणजेच इथल्या उच्चवर्णीयांनी ते गिळंकृत केले आहे हे आहे. याचे पाप मात्र आरक्षणाचे हकदार असूनही प्रत्यक्षात लाभ न मिळालेल्यांच्या माथी मारले जात आहे ही वस्तुस्थिती आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,छ.शाहू महाराज,

…तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू; विजय वडेट्टीवारांनी वाढवले महाविकास आघाडीचे टेन्शन

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.24ऑगस्ट):-राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली तर सत्ता सोडू,’ असं मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून सध्या काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण ढवळून निघालं

करोनाच्या दहशतीने लांबतोय पाळणा

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.24ऑगस्ट):-मुलाचे, मुलीचे लग्न झाले. की घरात कधी एकदा नवीन पाहुणा येतो याची वडीलधाऱ्यांना प्रतीक्षा असते. आई होणे हे जगाच्या पाठीवरील कुठल्याही स्त्री साठी सर्वांत आनंददायी बाब असते. मात्र काही जण करिअरच्या, स्थिरस्थावर होण्याच्या ओढीने नियोजित बाळंतपणे पुढे ढकलतात. स्थीर स्थावर झाल्यानंतर ही जबाबदारी उचलू असेही काही जणांना

मारबत-बडग्याविना पोळा

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.18ऑगस्ट):-ऐतिहासिक परंपरेसह सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणाऱ्या मारबत उत्सवाविना यंदाच पोळा नागपूरकर अनुभवणार आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ही मिरवणूक रद्द करण्यात झाली आहे. त्यामुळे ‘घेऊन जा गे मारबत’च्या आरोळ्या, डीजे-संदलच्या तालावर नाचत-गाजत मिरवणुकीसोबत फिरणे आणि एकमेकांची टर उडविणे, राजकारणी-पाकिस्तानच्या नावाने शिव्याची लाखोळी वाहणे आदी गोष्टींना नागपूरकर मुकणार

दारूत पाण्याची भेसळ

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.18ऑगस्ट):-सिलबंद दारूच्या बाटतीतून दारू काढून त्यात पाणी मिसळून विकणाऱ्या टोळीला नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चौघांना याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ८३ हजार

नागपुरात खर्राबंदी

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.17ऑगस्ट):-खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकल्याने करोना विषाणू प्रसाराला वेग मिळतो, या तथ्याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्टपासून खर्राबंदीचा निर्णय घेतला. शहरात कुठे कुठे लपूनछपून खर्राविक्री सुरू आहे, त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रोज मोठ्या संख्येत

निकृष्ट काम केल्यास कंत्राटदार ठरणार देशद्रोही; ठाकरे सरकारचा निर्णय

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.12ऑगस्ट):-कामात त्रुटी अथवा दर्जा निकृष्ट आढळल्यास कंत्राटदारास देशद्रोही ठरवतानाच त्याच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. पण याचवेळी ज्याच्यावर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असते, त्या सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना मात्र नामनिराळे ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तीन हजार कोटींची बिले

अनैतिक संबंधांत अडथळा; ५० वर्षीय सावत्र आईने मुलाचा घेतला जीव

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.12ऑगस्ट):-अनैतिक संबंधात मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने सावत्र आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून केल्याची घटना मोझर येथे उघडकीस आली. कमलेश दगडू चव्हाण (वय ३२) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नेर पोलिसांनी मृताची सावत्र आई शोभा दगडू चव्हाण (वय ५०) व तिचा प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (वय

©️ALL RIGHT RESERVED