पाहिजेत

पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क (साप्ताहिक वृत्तपत्र/वेब पोर्टल/ई-पेपर) करीता औरंगाबाद, बीड, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे. 🔹इच्छुक व्यक्तीने खालील भ्रमणध्वनीवर आपल्या पूर्ण नाव, पत्ता व भ्रमणध्वनीसह संदेश पाठवायचा आहे, कृपया फोन करू नये, आपला संदेश वाचल्यानंतर आमच्या वेळेनुसार आपणास फोन केल्या जाईल.

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

🔹कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार मुंबई(दि.३१मे):- ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

🔺रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन 🔺वाचा सविस्तर  – काय बंद,काय सुरू ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.4एप्रिल):- कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली

बेरोजगारीचा प्रश्न गंभीर, रोजगारावर भर देणार – संदीप जोशी

🔹भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 भंडारा/गोंदिया(दि.15नोव्हेंबर):-नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी रविवारी (ता. १५) भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील पदवीधरांच्या प्रश्नांनावर भविष्यात प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. परिणय फुके,

सौ.शालू विनोद कृपाले यांची साहित्य क्षेत्रात गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक

✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620 गोंदिया(दि.12नोव्हेंबर):-अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई या साहित्य संस्थेची नुकतिच कार्यकारनी करण्यात आली असून या कार्यकारनी मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई च्या वतीने गोंदिया जिल्हाच्या जिल्हाध्यक्ष पदी कवियत्री सौ. शालू विनोद कृपाले यांची निवड करण्यात आली आहे .ही निवड झाल्याने जिल्ह्यात त्यांचं कौतुक केलं जातं

जिल्हा परीषद गोंदिया (शिक्षण विभाग) ऑनलाइन कामात राज्यात अग्रेसर

🔹अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती चे कामात राज्यात प्रथम क्रमांक तर Inspire award चे कामात राज्यात 4था क्रमांक 🔸जिल्हास्तरावरील समग्र शिक्षा प्रोग्रॅमर, तालुकास्तरावरील MIS समन्वयक व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या मेहनतीला मिळाले यश ✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क) गोंदिया(दि.22ऑक्टोबर):-राज्यात कोविड 19 मूळे सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाने ऑनलाइन कामात राज्यात

अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र चा वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम

🔹सहभागी विध्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र ✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क) गोंदिया(दि.6ऑक्टोबर):-अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने भारतरत्न डॉ ए. पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने संपुर्ण भारतात वाचनप्रेरणा दिवस साजरा केला जातो.या प्रसंगाचे औचित्य साधून विध्यार्थीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण विद्यार्थीना सहभागी होण्यासाठी आव्हाहन

उपक्रमशील शिक्षक श्री. राजेन्द्र बन्सोड यांना राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार जाहीर

🔸सर फौंडेशन आयोजित राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 मध्ये दैदीप्यमान यश ✒️गोंदिया (पुरोगामी संदेश नेटवर्क) गोंदिया(दि.4ऑक्टोबर):-जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा ,पंचायत समिती गोरेगाव ,जिल्हा परिषद गोंदिया येथे कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक राजेन्द्र धर्मदास बन्सोड यांची सर फौंडेशन टिचर अवॉर्डसाठी निवड झालेली आहे. स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फौंडेशन महाराष्ट्र

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळ प्रकरणात चौकशी अंती प्राचार्य दोषी

🔺 स्थानिक तक्रार निवारण समिती गोंदियाचा निर्वाळा ✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क) गोंदिया(दि.22 सप्टेंबर)-आमगाव तालुक्यातील भवभूती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. एम. भुस्कुटे यांचे विरुध्द याच महाविद्यालयातील महिला ग्रंथपाल यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३ अंतर्गत जिल्हा महीला व बाल विकास स्थानिक तक्रार

संवाद हृदयाशी – आपले हृदय काळजी व आहार

🔹जागतिक हृदय दिन (22 सप्टेंबर) – विशेष लेख 22 सप्टेंबर 2020 ला सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येत आहे. हृदय आपल्या शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आज-काल वॄद्ध तसेच तरुणांचाही हदय विकारांच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यू पैकी 32 टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे

©️ALL RIGHT RESERVED